• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Mazi Baykos Song Crossed The Milestone Of 100 Million Views Nrsm

माझी बायको गाण्याने पार केला १०० मिलीयन व्ह्यूजचा टप्पा

गेल्यावर्षी मार्चमध्येच हे गाणं रिलीज केलं होतं. एक वर्ष उलटूनही या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून माझा आनंद गगनात मावत नाही आहे

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 08:55 PM
माझी बायको गाण्याने पार केला १०० मिलीयन व्ह्यूजचा टप्पा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संगीत विश्वात ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या संगीतकार ‘प्रशांत नाकती’च्या ‘माझी बायगो’ या गाण्याने तब्बल १०० मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. नुकतचं ‘नादखुळा म्युझिक’ प्रस्तुत ‘आपलीच हवा’ गाणं देखिल प्रदर्शित झालं आहे. याआधी ‘नादखुळा म्युझिक’ लेबलच्या ‘आपली यारी’ गाण्याला अवघ्या 12 तासांमध्येच दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. आपल्या वेगवेगळ्या गाण्यांनी तरूणाईला मोहात पाडणा-या प्रशांतने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. माझी बायगो या गाण्याचे गीत – संगीत प्रशांत नाकतीने केले असून गायिका सोनाली सोनावणे आणि गायक केवल वाळंज यांच्या सुरेल आवाजामुळे हे गाणं लोकांच्या पसंतीस पडलं. या लव्ह सॉंगमध्ये निक शिंदे आणि श्रद्धा पवार हे कलाकार आहेत.

मिलीनीयर संगीतकार ‘प्रशांत नाकती’ ‘माझी बायगो’ गाण्याच्या घवघवीत यशाविषयी सांगतो, “१०० मिलीयन हा आकडा खूप मोठा आहे. मराठीमध्ये हातावर मोजण्या इतकीच गाणी आहेत ज्यांना इतके व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यामागे माझ्यासोबत, गायक, कलाकार व संपूर्ण टीमची खूप मेहनत आहे. तसेच १०० मिलीयन होण्यामागे प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. की त्यांनी या गाण्याला भरभरून प्रेम दिलं. आणि १०० मिलीयन त्यांच्याशिवाय होणं शक्यचं नव्हतं. असचं भरभरून प्रेम प्रेक्षकांचं मिळो हीच सदिच्छा !”

पुढे तो सांगतो, “खूप आनंद वाटतो आहे की हे आमचं पहिलचं गाणं आहे ज्या गाण्याने एका वर्षात १००  मिलीयन व्ह्यूजचा आकडा पार केला. हे गाणं २०२१ चं नंबर वन गाणं होतं. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातील किंवा अल्बमधील गाण्यांमध्ये हे एकमेव गाणं आहे ज्या गाण्याला १०० मिलीयन मिळाले आहेत. तसेच सगळ्यात जास्त लाईकस् देखिल माझी बायगो गाण्याला आहेत. हे गाणं जेव्हा रिलीज झालं तेव्हा युट्यूबवर हे नंबर वन गाणं म्हणून ट्रेंड झालं होतं. तो क्षण खूप भारी असतो जेव्हा आपण बनवलेलं मराठी गाणं नंबर वन म्हणून ट्रेंड होतं. इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर रील्स हे फिचर आलं, तेव्हा १ लाख रिल्स या गाण्यावर बनवले होते. या गाण्याने आम्हाला खूप आठवणींसोबतच, अनेक रेकॉर्ड दिलेले आहेत. गेल्यावर्षी मार्चमध्येच हे गाणं रिलीज केलं होतं. एक वर्ष उलटूनही या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून माझा आनंद गगनात मावत नाही आहे.”

Web Title: Mazi baykos song crossed the milestone of 100 million views nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2022 | 08:55 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वेळेच्या अगोदरच होतेय गर्भधारणा! भारतात हा प्रकार वाढीस का? जाणून घ्या

वेळेच्या अगोदरच होतेय गर्भधारणा! भारतात हा प्रकार वाढीस का? जाणून घ्या

Dec 11, 2025 | 08:32 PM
कोल्हापुरी चपलांची जागतिक कीर्ती! प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार

कोल्हापुरी चपलांची जागतिक कीर्ती! प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार

Dec 11, 2025 | 08:29 PM
मोठी बातमी! Sheetal Tejwani ला दिलासा नाहीच; कोर्टाने सुनावली 4 दिवसांची कोठडी

मोठी बातमी! Sheetal Tejwani ला दिलासा नाहीच; कोर्टाने सुनावली 4 दिवसांची कोठडी

Dec 11, 2025 | 08:28 PM
भारताची इथिओपियाला राजनैतिक भेट ; PM मोदींच्या दौऱ्याने बदलणार आफ्रिकेतील समीकरण?

भारताची इथिओपियाला राजनैतिक भेट ; PM मोदींच्या दौऱ्याने बदलणार आफ्रिकेतील समीकरण?

Dec 11, 2025 | 08:20 PM
फुटबॉल मैदानाला दंगलीचे रूप! बघता बघता पाकिस्तानी खेळाडूंमध्ये तूफान हाणामारी; पहा Video

फुटबॉल मैदानाला दंगलीचे रूप! बघता बघता पाकिस्तानी खेळाडूंमध्ये तूफान हाणामारी; पहा Video

Dec 11, 2025 | 08:19 PM
Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल

Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल

Dec 11, 2025 | 08:15 PM
Devendra Fadnavis: पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर

Devendra Fadnavis: पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर

Dec 11, 2025 | 07:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.