मुंबई : अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी आमदार रवी राणा यांच्या वर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला या विषयावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला. रवी राणा यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय लावून धरला, राणा यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झालेल्या प्रकारची चौकशी करू, संपूर्ण माहिती घेऊ असे स्पष्ट करत आलेली माहिती विरोधी पक्षनेत्याला सांगितली जाईल असे सांगितले(MLA Ravi Rana claims that the case was filed against me because of the Chief Minister’s phone call; Home Minister orders inquiry).
सरकार कडून आधी कोणतेही ठोस उत्तर न आल्याने विरोधक संतप्त झाले, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यांनी आपल्या जागा सोडल्या, गदारोळ झाला ,मात्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत गृह मंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली. गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झालेल्या प्रकारची चौकशी करू, संपूर्ण माहिती घेऊ असे स्पष्ट करत आलेली माहिती विरोधी पक्षनेत्याला सांगितली जाईल असे सभागृहात सांगितले.
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]