विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
सततच्या पावसाने त्रस्त झालेले धारणी, चिखलदरा, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील गावागावातील नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. यावेळी या संततधार पावसाने जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.…
महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम देण्यात आला होता. यानुसार, राणा दाम्पत्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करण्याचे आणि कारवाई…
आमदार रवी राणा यांच्या मागणीची दखल घेत शासन निर्णयानुसार अंजनगाव बारी येथील तात्पुरत्या पूरक पाणी पुरवठा योजनेला ४४.०५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. याबाबत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
शहरातील चौकाचौकात अशी आकर्षक शिल्पे उभारून शहराच्या सौंदर्यात भर घालणे व शहरातील नागरिकांना आनंदात्मक प्रेरणा मिळावी, यासाठी विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी संदर्भाचा वारसा जोपासण्यासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन…
राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत असाताना आताच एक मोठी अपडेट आली आहे. अमरावती अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या…
अमरावतीत रॅली काढल्या प्रकरणी पोलिसांनी राणे दांपत्यासहित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केल्याप्रमाणे राजकीय आरक्षणातून अमरावतीमधून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेला आहात. कोणा एका पक्षाची दलाली करून मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचण्याऐवजी…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागल्याचे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले. महाराष्ट्राला राज्याला लागलेली साडेसाती मिटविण्यासाठी हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी. स्व.…
अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी आमदार रवी राणा यांच्या वर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला या विषयावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला. रवी राणा यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, विरोधी पक्षनेते…
अमरावतीमध्ये (Amravati) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून अमरावतीमध्ये वाद निर्माण झाला होता. रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केल्या प्रकरणी ५…