Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीबाबत नागेश भोसले लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार : दिलीप धोत्रे

नागेश भोसले आणि दिलीप धोत्रे यांची 'बी' टीम आहे. या चर्चेला पूर्णविराम देत दिलीप बापू धोत्रे यांनी आपण परिचारक गटाच्या विरोधात नगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी केली असून, नागेश भोसले आपली भूमिका लवकरच स्पष्ट करतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 16, 2022 | 07:35 PM
निवडणुकीबाबत नागेश भोसले लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार : दिलीप धोत्रे
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : नागेश भोसले (Nagesh Bhosale) आणि दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांची ‘बी’ टीम आहे. या चर्चेला पूर्णविराम देत दिलीप बापू धोत्रे यांनी आपण परिचारक गटाच्या विरोधात नगरपालिका निवडणूक (Pandharpur Municipal Election) लढवण्याची तयारी केली असून, नागेश भोसले आपली भूमिका लवकरच स्पष्ट करतील.

परिचारक परिवाराकडे गेली २७ वर्षे नगरपालिकेतील सत्ता ताब्यात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही विकासकामे व्यवस्थित पार पडली नाहीत. परिचारक गटाला कायम विरोध दर्शवणारा विरोधी गट आपल्या सोबत असून, शहरातील सर्व पक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे तसेच भालके गटातील सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत असून, या विरोधी गटाच्या माध्यमातून परिचारक गटाला नगरपालिकेतून पायउतार केल्याशिवाय आम्ही स्वस्थपणे बसणार नाही, असे ठामपणे मनसेचे दिलीप बापू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आम्ही ‘बी’ टीम आहोत म्हणून हिणवले जात आहे. परंतु लवकरच नगरपालिका निवडणूकीत आम्ही कोणत्या टीमचे आहोत. ते अफवा उठवणाऱ्याना दिसून येईल.

Web Title: Nagesh bhosale will soon explain his position regarding pandharpur municipal elections says dilip dhotre nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2022 | 07:35 PM

Topics:  

  • Dilip Dhotre

संबंधित बातम्या

मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल
1

मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.