Russia's foreign minister says he will not start a war on his own after deploying missiles, tanks and combat vehicles along with 100,000 troops on the Ukrainian border.
मॉस्को : रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करून आठवडा झाला आहे. दोन दिवसांत युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेऊ, असा विश्वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होता. मात्र युक्रेनी सैन्याने जबरदस्त शौर्य दाखवत रशियन सैन्याशी दोन हात केले. त्यामुळे आता रशियन सैन्याच्या मनोधैर्यावर मोठा परिणाम झाला आहे(No food, No Fuel; The Russian troops who went to attack Ukraine came to tears).
रसद पुरवठा होत नसल्याने रशियन सैनिक त्रासले आहेत. त्यांच्या रेडिओ संभाषणातून याबद्दलचा उलगडा झाला आहे. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी गेलेले रशियन सैनिक गोंधळले असल्याचे दिसत आहे.
ब्रिटिश गुप्तचर कंपनीच्या हाती लागलेल्या व्हॉईज रेकॉर्डिंगमधून ही बाब समोर आली आहे. युक्रेनमधील शहरांवर हल्ले करणार नाही, असे सैनिक स्पष्टपणे सेंट्रल कमांडला सांगत आहेत. जेवण आणि इंधन मिळत नसल्याची तक्रारदेखील रशियन सैनिक सेंट्रल कमांडकडे करत आहेत.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]