Russia-Ukraine War : रशियन डिझेल निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे रशियाला युद्धासाठी आर्थिक बळ मिळू शकते, असा त्यांचा दावा आहे.…
World News : रशियाकडून अमेरिकेने मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्याचा दावा समोर आल्याने ट्रम्प यांच्या धोरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, कराराची अधिकृत माहिती आणि व्यवहाराचे तपशील पडताळल्याशिवाय या दाव्याला…
Russia Ukraine War : युक्रेनने रशियातील यांडेक्सच्या कालुगा आणि रियाझान प्रदेशातील डेटा सेंटरवर सलग दोन दिवस ड्रोन हल्ले केले. सासोवो येथील केंद्रात AI प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे दोन सुपरकॉम्प्युटर आहेत. या…
Russia-Ukraine : रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणात मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले. कीव्हसह अनेक भागांना फटका बसला असून किमान २४ नागरिकांचा मृत्यू आणि सुमारे ६० जण जखमी झाले. प्रिलुकी शहरातील निवासी…
Putin nuclear threat : नाटोच्या वेढा घालण्याच्या धमक्यांनंतर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कॅलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे संताप उसळला आहे.
Russia NATO Tension : रशिया-नाटो तणावाच्या पार्श्वभूमीवर, पुतिन यांनी कॅलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास सर्व शस्त्रांचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. नाटोने या आण्विक धमकीला बेजबाबदार म्हटले आहे.
Russia-Ukraine War : स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्यासोबतच्या बैठकीत पुतिन यांनी ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांची प्रशंसा केली, परंतु सध्याच्या परिस्थितीत रशिया-युक्रेन युद्ध संपवणे कठीण असल्याचे सूचित केले.
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर मॉस्कोत दाखल झाले आहेत. पुतिन यांच्यासोबत युद्ध समाप्तीच्या प्रस्तावावर चर्चा होणार असून, त्यानंतर दोन्ही दूत कीवला…
Russia Petrol Crisis: युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये तेल शुद्धीकरण केंद्रांचे नुकसान झाल्याने जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे, त्यानंतर रशियाने भारताकडून १० लाख बॅरलपेक्षा जास्त पेट्रोल आयात केले आहे.
Ukraine War : कीव्हजवळील मायला गावातील दारूगोळा साठवणूक केंद्रावर झालेल्या रशियन हल्ल्यानंतर झालेल्या साखळी स्फोटांत मृतांचा आकडा 38 वर पोहोचला आहे. 20 जण जखमी असून चार जण अद्याप बेपत्ता आहेत.…
Russia-Ukraine War: रशियन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी फ्रान्स युक्रेनला नवीन क्षेपणास्त्रे पुरवणार असल्याची घोषणा केली आहे. वाढत्या रशियन हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय का महत्त्वाचा आहे, हे जाणून घ्या.
Russian Losses Surge : युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाचे १४,७१,१६० सैनिक मारले गेले असून, रशियन सैन्याला आतापर्यंत झालेले हे सर्वात मोठे सामरिक आणि राजनैतिक नुकसान आहे.
Ukraine Drone Attack on Russia: युक्रेनने रशियावर ८२२ ड्रोन लक्ष्य करून एक मोठा हल्ला केला. रशियाने ते सर्व ड्रोन नष्ट केल्याचा किंवा रोखल्याचा दावा केला आहे. मॉस्को प्रदेशासह अनेक ठिकाणी…
ArcelorMittal Ukraine Plant Attack: रशियाने युक्रेनमधील क्रिव्हि रिह येथील लक्ष्मी मित्तल यांच्या आर्सेलरमित्तल पोलाद कारखान्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन कामगार ठार झाले आणि उत्पादन विस्कळीत झाले.
Ukraine Drone Attack : युक्रेनकडून मॉस्को आणि आसपासच्या भागांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात आल्याचा रशियाचा दावा आहे. पोडोल्स्कमधील Wildberriesच्या गोदामाला ड्रोनचा फटका बसून आग लागली. या हल्ल्यांमध्ये एका 83…
D.Y. Chandrachud Russia News: रशिया-युक्रेन गुंतवणूक विवादात माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड रशियाचे प्रतिनिधित्व करतील. ओशादबँकशी संबंधित प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे.
Russia Drone Strike Rozetka: रशियाने युक्रेनच्या प्रमुख ऑनलाइन रिटेलर रोझेटकाच्या गोदामावर ड्रोनने हल्ला केला असून, त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. वाइल्डबेरीजवर झालेल्या हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे.
North Korea Missile Attack In Ukraine: झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये रशियाने उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करून केलेल्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील सहा सदस्य ठार झाले.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री त्सिबिहा यांनी काळ्या समुद्रात भारतीय खलाशांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी काळ्या समुद्रात शहीद झालेल्या भारतीय खलाशांबद्दल शोक…
युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाची कंबर मोडली आहे. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रशियाने प्रथम ४ अब्ज डॉलर्सचे सोने विकले आणि आता मॉस्को सरकारी तिजोरीतील हिऱ्यांचा लिलाव करणार आहे.