Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल डिझेलवरील करात कोणतीही कपात होणार नाही – अर्थमंत्री निर्मला सितारामन

इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा प्रश्न सध्या उद्भवत नाही. पूर्वीच्या यूपीए सरकारने तेल रोखे आणले होते आणि त्याचा व्याज या सरकारला द्यावा लागतोय. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचं स्पष्टीकरण

  • By Navarashtra Staff
Updated On: Aug 17, 2021 | 09:03 AM
काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल डिझेलवरील करात कोणतीही कपात होणार नाही – अर्थमंत्री निर्मला सितारामन
Follow Us
Close
Follow Us:

देशभरात पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची मागणी होत असतानाच आता या दरवाढीचं खापर देशाच्या अर्थंमंत्री निर्मला सितारामन यांनी काँग्रेसवर फोडलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी स्पष्टपणे सांगितले की, इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा प्रश्न सध्या उद्भवत नाही. पूर्वीच्या यूपीए सरकारने तेल रोखे आणले होते आणि त्याचा व्याज या सरकारला द्यावा लागतोय.

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, “सरकारने गेल्या पाच वर्षांत ऑइल बॉण्ड्सवर 70,195.72 कोटी रुपयांचे व्याज दिले आहे. आताही सरकारला 2026 पर्यंत 37,000 कोटी रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे. 1.30 लाख कोटींपेक्षा जास्तीची मूळ रक्कम अद्याप व्याजाने भरलेली असूनही थकीत आहे. जर सरकारला ऑइल बॉण्ड्सचा बोजा पडला नसता तर  आम्ही इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार केला असता.”

“यूपीए सरकारने 1.44 लाख कोटी रुपयांचे तेल बॉण्ड्स जारी करून तेलाच्या किंमती कमी केल्या होत्या. मी यूपीए सरकार सारख्या युक्त्या करू शकत नाही. आमच्या सरकारवर ऑइल बॉण्ड्सचा बोजा पडला आहे. यामुळे आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करू शकत नाही.” असं देखील अर्थमंत्री सितारामन यांनी म्हटलं आहे.

गेल्या 29 दिवसांपासून देशात डिझेल-पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीच्या बाजारपेठेत इंडियन ऑईल पंपावर पेट्रोल 101.84 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटरवरने मिळत आहे.

Web Title: No reduction in tax on petrol and diesel due to wrong policies of congress finance minister nirmala sitharaman nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2021 | 09:03 AM

Topics:  

  • Petrol and diesel

संबंधित बातम्या

Bike Tips: वापराशिवाय बाईकच्या टाकीतील पेट्रोल होते का खराब, काय आहे तथ्य
1

Bike Tips: वापराशिवाय बाईकच्या टाकीतील पेट्रोल होते का खराब, काय आहे तथ्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.