Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रटप, वेब सीरिजमधील नग्नता म्हणजे पॉर्न नव्हे; इरोटीक, पॉर्नेमध्ये नेमका फरक तो काय?

  • By Vanita Kamble
Updated On: Jul 29, 2021 | 08:10 AM
चित्रटप, वेब सीरिजमधील नग्नता म्हणजे पॉर्न नव्हे; इरोटीक, पॉर्नेमध्ये नेमका फरक तो काय?
Follow Us
Follow Us:

मुंबई : पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने तिचा पती पॉर्न नव्हे तर इरोटीक चित्रपट बनवतात, असे म्हटले होते. राज कुंद्राच्या वकिलांसह त्याचे समर्थन करणारे व्यक्तीही याच वाक्याची पुनरावृत्ती करताना दिसत आहेत. यामुळे पॉर्न आणि इरोटीकमध्ये नेमका काय फरक आहे हा प्रश्न अनेकांना पडला असेल. इंटरनेटवरही इरोटीक हा शब्द आता सर्च होताना दिसत आहे.

कामुक किंवा कामोत्तेजक असा इरोटीक या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ होतो. जे साहित्य पाहिल्याने, वाचल्याने किंवा ऐकल्याने कामोत्तेजना वाढते, अशा साहित्याला इरोटीक असे संबोधले जाते. कामोत्तेजना वाढविणाऱ्या चित्रपटांचाही यात समावेश होतो. या चित्रपटांत नग्नता किंवा थेट लैंगिक कृत्ये दाखविले जात नाही. केवळ हावभाव आणि कलेच्या माध्यमातून कामुकता दाखविली जाते.

याशिवाय मोठ्या पडद्यावर रिलीज होणारे अनेक चित्रपट बोल्ड आणि अडल्ट कॅटेगरीत गणले जातात. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिजमध्येही अनेकदा न्यूड सीन्स दाखविले जातात. हे चित्रपट विशिष्ट वयोगटातील प्रेक्षकांसाठीच असतात. याला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ श्रेणीतील प्रमाणपत्रही दिले जाते. मात्र पॉर्न बनविणे भारतात पूर्णपणे बॅन आहे. चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये दाखविली जाणारी नग्नता पॉर्नमध्ये मोडत नाही. कारण यात नग्नता आणि बोल्डनेस असतो मात्र पॉर्नप्रमाणे सेक्स दाखविला जात नाही.

पॉर्नप्रमाणेच इरोटीक चित्रपटांचाही जगभरात मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या प्रेक्षकांना लक्षात ठेवूनच असे सिनेमे तयार केले जातात. यावेळी सिनेमातील कंटेट इरोटीक कॅटेगरीत येईल याची पुरेपुर काळजी घेतली जाते. चित्रपट क्षेत्रात ही इंडस्ट्री स्वतंत्रपणे काम करताना दिसते.

‘तो’ सरळ पैसा कमवण्याचा मार्ग

अमेरिकेतील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एफ सेल्टजर यांनी २०११ मध्ये इरोटीक आणि पोर्नोग्राफीतील फरकावर एक लेख लिहिला होता. त्यांच्या मते इरोटीक कंटेटमधून आपल्याला कशामुळे उत्तेजना मिळते आणि कशामुळे नाही हे कळण्यास मदत होते. हे एका कलेप्रमाणे आहे, हे योग्य रितीने केले तर प्रेक्षक आनंदी होऊन कलाकाराचे कौतुकही करतात. याउलट पॉर्न चित्रपटांचा असा विशिष्ट प्रभाव राहत नाही. पॉर्नमुळे तत्काळ सेक्स एक्साईटमेंट वाढते. कुणीही कोणताही पॉर्न व्हिडिओ किंवा फोटो वारंवार बघत नाही. कारण ही कला नाही. पॉर्न हा सरळ पैसा कमाविण्याचा मार्ग आहे. यात कसलीही कला नाही.

पॉर्नवर ओरड मात्र ओटीटीवरील सॉफ्ट पॉर्नवर मौन?

राज कुंद्राच्या अटकेनंतर पोर्नोग्राफीवर मोठ्या प्रमाणात चर्चा झडताना दिसत आहे. मात्र यामुळे ओटीटीवरील सॉफ्ट पॉर्नचा मुद्दाही चर्चेत आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेटला अनेक लोक सॉफ्ट पॉर्न संबोधतात. अनेक तज्ञांच्या मते रचनात्मक स्वातंत्र्याच्या नावावर प्रेक्षकांना सॉफ्ट पॉर्न, बीभत्स आणि रक्तरंजित दृश्ये दाखविले जातात. याशिवाय ओटीटीवरील कंटेटचे समर्थन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. टीव्ही किंवा सिनेमातील कंटेटपेक्षा हे जास्त रचनात्मक असल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. ओटीटी हेसिनेमा किंवा टीव्हीप्रमाणे सार्वजनिक व्यासपीठ नसून ते आपण एकांतात बघू शकतो, असेही या वर्गाचे म्हणणे आहे.

[read_also content=”खेळ कुणाला दैवाचा कळला…एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार https://www.navarashtra.com/latest-news/cremation-of-three-siblings-on-the-same-cheetah-shocking-incident-in-latur-nrvk-150965.html”]

[read_also content=”हे अंड आहे तरी कुणाचं? एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता https://www.navarashtra.com/latest-news/ostrich-eggs-have-to-wait-50-minutes-to-an-hour-and-a-half-to-boil-nrvk-150227.html”]

[read_also content=”कोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष https://www.navarashtra.com/latest-news/both-doses-of-covishield-antibodies-were-not-found-nrvk-150862.html”]

[read_also content=”सावधान ! ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये…तिसरी लाट येणारचं… https://www.navarashtra.com/latest-news/the-third-wave-of-corona-in-october-november-karte-150867.html”]

[read_also content=”बीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस https://www.navarashtra.com/latest-news/clinical-trial-of-bcg-vaccine-completed-the-vaccine-may-be-effective-against-corona-nrvk-149746.html”]

[read_also content=”लग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक https://www.navarashtra.com/latest-news/demand-for-mocca-action-against-ncp-corporator-dabbu-aswani-and-his-associates-nrvk-149453.html”]

[read_also content=”149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत https://www.navarashtra.com/latest-news/149-year-old-practice-terminated-it-will-save-rs-200-crore-every-year-nrvk-149741.html”]

[read_also content=”बायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल https://www.navarashtra.com/latest-news/the-husband-set-fire-to-a-house-worth-rs-4-crore-as-he-did-not-want-to-give-a-share-to-his-wife-nrvk-150172.html”]

[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]

[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]

[read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]

[read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]

[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]

[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]

[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]

[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]

Web Title: Nudity in movies web series is not porn what is the difference between erotic and porn nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2021 | 08:10 AM

Topics:  

  • porn industry

संबंधित बातम्या

‘पॉर्न पाहिल्याने वाढते ग्लोबल वॉर्मिंग?’ हे काय बोलून गेला अभिनव! Rubina Dilaik च्या पतीची ‘ती’ स्टेटमेंट चर्चेत
1

‘पॉर्न पाहिल्याने वाढते ग्लोबल वॉर्मिंग?’ हे काय बोलून गेला अभिनव! Rubina Dilaik च्या पतीची ‘ती’ स्टेटमेंट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.