पालघर जिल्ह्याचे शिंदे गटातून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी तिकीट कापल्यानंतर वनगा यांनी नाराजगी व्यक्त केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी संताप व्यक्त केला व सांगितलं की ठाकरे देव माणूस होते व ठाकरेंशी गद्दारी करून मला त्या कर्माचा फळ आता भोगावा लागत आहे. बंड करताना शिंदेंची साथ मी त्या वेळेला दिली पण विधानसभेच्या निवडणुकीत शिंदेंनी मला दगा दिला.शेवटची पत्रकार परिषद घेऊन रात्री 9 वाजता अचानक श्रीनिवास वनगा घरी न सांगता कुठेतरी निघून गेले.जाताना त्यांनी डिप्रेशन आणि न जीण्याची इच्छा व्यक्त केली होती.श्रीनिवास वनगा यांचा शोध सतत सुरू होता. सर्वत्र शिंदेंची बेपत्ता होण्याची खबर उडू लागली! आता या सर्व गोष्टीला विराम लागला आहे. कारण, काल रात्री तीन वाजता च्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी आले,घरच्यांशी संपर्क साधला व परत दोन दिवसासाठी कुठेतरी निघून गेले. आता श्रीनिवास वनगा दोन दिवसासाठी कुठे गेले कोणासोबत गेले हा आता चर्चेचेचा विषय झाला आहे.