Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परिचारक कुटुंबियांनी सुधाकरपंत यांचा पुतळा स्वमालकीच्या जागेत उभा करावा : दिलीप धोत्रे

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पुतळा शहरातील खादी ग्रामोद्योगच्या जागेवर उभा करण्यात येणार असल्याचे तसेच त्याबाबत निविदा काढल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2022 | 07:10 PM
परिचारक कुटुंबियांनी सुधाकरपंत यांचा पुतळा स्वमालकीच्या जागेत उभा करावा : दिलीप धोत्रे
Follow Us
Follow Us:

पंढरपूर : माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पुतळा शहरातील खादी ग्रामोद्योगच्या जागेवर उभा करण्यात येणार असल्याचे तसेच त्याबाबत निविदा काढल्याची चर्चा शहरात सुरू आहे. याविषयी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना परिचारक कुटुंबातील लोकांनी आमदार सुधाकर परिचारक यांचा पुतळा स्वमालकीच्या जागेवर उभा करावा, असे सांगितले.

शहरातील मोक्याच्या ठिकाणी पुतळा उभारुन काय साध्य करणार? या जागा व्यापारी दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. सत्तेचा गैरवापर करून हा पुतळा उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पुतळा उभारणीसाठी जनतेचा पैसा खर्च होणार आहे. नगरपालिकेचा घरपट्टीचा कर कमी केला असता तर बरे झाले असते. परंतु जनतेच्या पैशातून पुतळा उभारला जात असेल तर त्याला आम्ही विरोध करु, असेही धोत्रे म्हणाले.

पंढरपूर तालुक्याचे आजपर्यंत भाई रावळ, औदुंबर आण्णा पाटील, पांडुरंग डिंगरे, भारत भालके, यासर्व जे आमदार होऊन गेले यांनी तालुक्यासाठी योगदान दिले आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारकांसह सर्व मान्यवर आमदारांचे पुतळे हे आमदार भाई रावळ यांच्या पुतळ्या परिसरात उभे करून त्याठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावे आणि या चौकाला आमदार चौक म्हणून नाव देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Web Title: Paricharak family should erect a statue of sudhakar pant paricharak in their own space says dilip dhotre nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2022 | 07:09 PM

Topics:  

  • Dilip Dhotre

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.