Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळवेढ्यात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचे छापे; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

मंगळवेढा पोलिसांनी अवैध दारू व्यवसाय करणार्‍यांवर कारवाईची मोहिम उघडली असून, मंगळवारी मरवडे येथे ठिकाणी, देगाव, डोणज, बोराळे, मंगळवेढा शहर,खडकी, लक्ष्मी दहिवडी, अकोले आदी ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दारू विक्री करणार्‍याविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 15, 2021 | 01:08 PM
मंगळवेढ्यात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचे छापे; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मंगळवेढा पोलिसांनी अवैध दारू व्यवसाय करणार्‍यांवर कारवाईची मोहिम उघडली असून, मंगळवारी मरवडे येथे ठिकाणी, देगाव, डोणज, बोराळे, मंगळवेढा शहर,खडकी, लक्ष्मी दहिवडी, अकोले आदी ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दारू विक्री करणार्‍याविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, मरवडे येथे सर्वात मोठी कारवाई झाली असून 59 हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मंगळवेढा पोलिसांच्या इतिहासात एकाच दिवशी एवढी मोठी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाहेब पिंगळे, भगवान बुरसे, अमर बामणे, सत्यजीत आवटे अशा चार अधिकार्‍यांच्या टीम कारवाईसाठी तयार करण्यात आल्या होत्या. सगळयात मोठी कारवाई मरवडे येथे 14 रोजी 13.15 वा. माशाळ वस्ती येथे रहात असलेला आरोपी प्रकाश बनसोडे याच्या पत्रा शेडच्या आडोशाला दारू विक्री सुुरु असल्याची माहिती मिळताच पो.नि.जोतीराम गुंजवटे,पोलिस हवालदार महेश कोळी यांनी छापा टाकला असता विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री आरोपी करीत असल्याचे निदर्शनास आले.

यामध्ये 59 हजार 691 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. तसेच देगाव येथे छापा टाकून 2310 रुपये,डोणज येथे छापा टाकून 1080 रूपये,मरवडे येथे दोन ठिकाणी छापे टाकून 1980 रूपये,मंगळवेढा शहर शनिवार पेठ 240 रुपये,खडकी 960 रुपये,लक्ष्मी दहिवडी 780 रुपये,बोराळे 4560 रुपये,अकोले येथे ताडी 900 रुपये असा एकूण 80 हजाराचा मुद्देमाल छापा टाकून पोलिसांनी विविध ठिकाणाहून जप्त केला आहे. यामध्ये दशरथ बाबा खरात,रमजान अमिन शेख,शिवाजी दादा ढेकळेे,मोहन प्रल्हाद मंडले,चैतन्य रामचंद्र धनवे,बाळासाहेब सोपान पवार,तिमय्या गंगाप्पा पुल्लूर,नंदकुमार महादेव टोणपे,प्रकाश आण्णा खरात,कल्लाप्पा नागाप्पा दांडेकर आदीविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Police raids illegal liquor business in mangalwedha 80000 worth of property confiscated nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2021 | 01:08 PM

Topics:  

  • illegal liquor

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.