Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅमसंगकडून क्‍यूएलईडी 4K प्रीमियम टीव्‍ही सिरीज लाँच! आहे इतकी किंमत

क्‍यू-सिम्‍फोनी साऊंड टेक्‍नॉलॉजी, ड्युअल एलईडी, गेमिंगसाठी मोशन एक्‍सेलरेटर आणि ग्राहकांसाठी कलर फिडेलिटीचे विश्‍वसनीय प्रतीक पॅण्‍टोन व्‍हॅलिडेशन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 11, 2024 | 11:31 AM
सॅमसंगकडून क्‍यूएलईडी 4K प्रीमियम टीव्‍ही सिरीज लाँच! आहे इतकी किंमत
Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंग : 2024 क्‍यूएलईडी टीव्‍ही सिरीजमध्‍ये (Samsung 2024 QLED TV Series) आता क्‍वांटम डॉट आणि क्‍वांटम एचडीआर तंत्रज्ञान आहे. जे ग्राहकांना वास्‍तविक रंगसंगतींमध्‍ये मनोरंजनचा आनंद देतात. मॉडेलमध्‍ये सर्वोत्तम 4K अपस्‍केलिंग तंत्रज्ञान आहे. जे कन्‍टेन्‍टला जवळपास 4K क्‍वॉलिटीमध्‍ये बदलते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना प्रीमियम मनोरंजन विश्‍वाचा अनुभव मिळतो. गुरूग्राम, जून 10, 2024 सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतामध्ये 2024 क्‍यूएलईडी 4k टीव्‍ही सिरीज लाँच केली. या टीव्हीची किंमत 65,990 रूपयांपासून सुरू होते. या नव्या 2024 मध्ये लाँच झालेल्या क्‍यूएलईडी 4K टीव्‍हीचे अनेक प्रीमियम वैशिष्‍ट्ये आहेत. 2024 क्‍यूएलईडी 4K टीव्‍ही 55 इंच, 65 इंच आणि 75 इंच या तीन आकारांमध्‍ये येईल. ही टीव्‍ही सिरीज आजपासून ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍ससह Samsung.com आणि Amazon.in वर उपलब्‍ध आहे.

[read_also content=”Hyundai ने 1,744 कार परत मागवल्या, बॅटरी कंट्रोल युनिटमधील बिघाडामुळे घेतला हा निर्णय https://www.navarashtra.com/automobile/hyundai-recalled-1744-cars-due-to-a-fault-in-the-battery-control-unit-545583.html”]

क्‍वांटम प्रोसेसर लाइट 4K चे वैशिष्ट म्हणजेच टीव्‍ही सिरीज क्‍वांटम डॉट आणि क्‍वांटम एचडीआरसह 100 टक्‍के कलर व्‍हॉल्‍यूम देते. त्याचबरोबर या सिरीजमध्‍ये 4K अपस्‍केलिंग देखील आहे, जे वापरकर्त्‍यांना हाय-रिझॉल्‍यूशन 4K कन्‍टेन्‍टचा आनंद देते. तसेच क्‍यू-सिम्‍फोनी साऊंड टेक्‍नॉलॉजी, ड्युअल एलईडी, गेमिंगसाठी मोशन एक्‍सेलरेटर आणि ग्राहकांसाठी कलर फिडेलिटीचे विश्‍वसनीय प्रतीक पॅण्‍टोन व्‍हॅलिडेशन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

गेल्‍या काही वर्षांमध्‍ये कन्‍टेन्‍ट पाहण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये झपाट्याने बदल झाला आहे. जेथे वापरकर्ते अधिक सर्वोत्तम आणि प्रीमियम बघायला आणि अनुभवण्यासाठी मागणी करत आहेत. या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी आम्‍ही 2024 क्‍यूएलईडी 4K टीव्‍ही सिरीज लाँच केली आहे, जी प्रीमियम आणि उत्‍साहित व्‍युइंग ही अनुभव विश्‍वातील आधारस्‍तंभ आहे. नवीन टीव्‍ही सिरीज वास्‍तविक पिक्‍चर क्‍वॉलिटीसह 4K अपस्‍केलिंग वैशिष्‍ट्य देते, जे स्क्रिनवरील कन्‍टेन्‍टला जवळपास 4K लेव्‍हल्‍सपर्यंत बदलण्‍यासह एकूण पाहायला आणि अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते, असे सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.

क्‍वांटम तंत्रज्ञान

उद्योग मानकांच्‍या पुढे जात 2024 क्‍यूएलईडी 4K टीव्‍ही सिरीजमध्‍ये शक्तिशाली प्रोसेसर क्‍वांटम प्रोसेसर लाइटसुद्धा 4K आहे. जे व्‍युइंग साऊंड स्थितींना सानुकूल करते. तसेच, क्‍वांटम एचडीआर वैशिष्‍ट्य सिनेमॅटिक स्‍केलमध्‍ये कॉन्‍ट्रास्‍टची व्‍यापक श्रेणी देते. क्‍वांटम डॉट तंत्रज्ञानामुळे स्क्रिनवर अब्‍जो वास्‍तविक रंगसंगती येतात, ज्‍यामधून विविध ब्राइटनेस स्थितींमध्‍ये अचूक रंगसंगती पाहायला मिळते.

सर्वोत्तम पिक्‍चर क्‍वॉलिटी
अअल्टिमेट 4K अपस्‍केलिंग वैशिष्ट्य वापरकर्ते कोणत्‍याही रिझॉल्‍यूशनमध्‍ये कन्‍टेन्‍ट पाहत येतो आणि उच्‍च दर्जाचा व्हिज्‍युअल अनुभव देते. टेलिव्हिजन आपोआपपणे जवळपास 4K लेव्‍हल्‍समध्‍ये अपग्रेड होत असल्‍यामुळे वापरकर्ते वास्‍तविक पिक्‍चर क्‍वॉलिटीचा आनंद घेऊ शकतात. तसेच पॅण्‍टोन व्‍हॅलिडेशन 2000 हून अधिक अचूक रंगसंगतींची खात्री देते आणि ड्युअल एलईडीचे नाविन्‍यपूर्ण बॅकलायटिंग तंत्रज्ञान पाहिले जात असलेल्‍या कन्‍टेन्‍टच्‍या प्रकाराशी जुळणाऱ्या बॅकलाइट कलरला अधिक आकर्षक तर बोल्‍डर कॉन्‍ट्रास्‍ट देते.

भविष्‍यासाठी डिझाइन केलेली सिरीज
2024 क्‍यूएलईडी 4K टीव्‍ही सिरीजमध्‍ये सर्वोत्तम एअरस्लिम डिझाइन आहे, जी लिव्हिंग रूमच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करते. अमर्याद स्क्रिन आणि अॅडजेस्टेबल स्‍टॅण्‍ड होम एंटरटेन्‍मेंट सेट-अपमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतात. टीव्‍ही सिरीज सोलारसेल रिमोटच्‍या मदतीने टिकाऊपणाची अधिक खात्री देखील देते. हा रिमोट बॅटऱ्यांची गरज न भासता ऑपरेट होऊ शकतो. तसेच, एआय एनर्जी मोड ऊर्जा बचत करणारे फायदे देते.

सर्वोत्तम साऊंड
सर्वोत्तम कन्‍टेन्‍ट व्‍युइंग अनुभवासाठी 2024 क्‍यूएलईडी 4K टीव्‍ही सिरीजमध्‍ये क्‍यू-सिम्‍फोनी, ओटीएस लाइट आणि अॅडप्टिव्‍ह साऊंड वैशिष्‍ट्ये आहेत, जी वापरकर्त्‍यांना स्क्रिनवरील गतीशील पिक्‍चर्सना वास्‍तविक रूपात दाखवतात. ही टीव्‍ही सिरीज रिअल-टाइम कन्‍टेन्‍ट विश्‍लेषणाच्‍या माध्‍यमातून 3D सराऊंड साऊंड इफेक्‍टची निर्मिती करते, ज्‍यामधून सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव मिळतो.

गेमिंग नंदनवन
2024 क्‍यूएलईडी 4K टीव्‍ही सिरीजमध्‍ये मोशन एक्‍सेलरेटर आणि ऑटो लो लेटन्‍सी मोड (एएलएलएम) आहे. गेमर्ससाठी क्षमता सानुकूल करतात. फ्रेम्‍सदरम्‍यान हालचालींचा अंदाज लावत ही वैशिष्‍ट्ये स्क्रिनवरील मोशनमध्‍ये सुधारणा करतात आणि लो लेटन्‍सीसह जलद फ्रेम ट्रान्झिशन देतात.

इतर स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये
2024 क्‍यूएलईडी 4K टीव्‍ही सिरीजमध्‍ये सॅमसंगची टीव्‍ही प्‍लस सिरीज आहे, ज्‍यामध्‍ये 100 हून अधिक मोफत चॅनेल्‍स आहेत. तसेच, बिल्‍ट-इन मल्‍टी वॉइस असिस्‍टण्‍ट ग्राहकांना विनासायास कनेक्‍टीव्‍हीटी देते, तर उच्‍चस्‍तरीय सुरक्षितता सोल्‍यूशन सॅमसंग नॉक्‍स सेफ होमचा अनुभव देते.

Web Title: Qled 4k premium tv series launched by samsung the price is so much

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2024 | 05:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.