Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामनवमीची घटिका समीप आली, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

दरवर्षी चैत्र महिन्यातील नवमीला श्रीरामनवमी साजरी केली जाते. चैत्र पाडव्यापासून नवमीपर्यंत नवरात्री साजरी केली जाते.(Ram Navami 2021) या काळात लोक व्रत करतात. या रामनवीचा मुहूर्त आणि पूजा विधी(ramnavmi pooja procedure and muhurt) याबद्दल जाणून घेऊयात.

  • By साधना
Updated On: Apr 20, 2021 | 01:00 AM
ram navmi

ram navmi

Follow Us
Close
Follow Us:

प्रभू श्रीराम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामनवमी(Ramnavami) साजरी केली जाते. श्रीराम प्रभू हे विष्णूंचे सातवे अवतार होते. दरवर्षी चैत्र महिन्यातील नवमीला श्रीरामनवमी साजरी केली जाते. चैत्र पाडव्यापासून नवमीपर्यंत नवरात्री साजरी केली जाते. या काळात लोक व्रत करतात. (Ram Navami 2021)या रामनवीचा मुहूर्त आणि पूजा विधी याबद्दल जाणून घेऊयात.

रामनवमीच्या मुहूर्ताची माहिती – रामनवमी मुहूर्त :११:०२:०८ ते १३:३८:०८ पर्यंत, अवधी : २ तास ३६ मिनिट, रामनवमी मध्याह्न काळ :१२:२०:०९

रामनवमी कशी होते साजरी ?

  • रामनवमीला रामायणाचे  पठण केले जाते.
  • रामरक्षा स्तोत्र पाठ केले जाते.
  • भजन-कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
  • रामाची मूर्ती सजवली जाते. प्रभू रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. रामजन्माची कथा सांगितली जाते. रामासाठी पाळणा म्हटला जातो.
[read_also content=”Six minute walk test – फुफ्फुसांचे आरोग्य तपासणे आहे सोपे, सहा मिनिटे चालण्याची ही चाचणी करुन बघाच https://www.navarashtra.com/latest-news/six-minute-walk-test-is-effective-to-check-lungs-health-try-it-once-nrsr-117161.html”]राम नवमी पूजा विधी
  • सर्वात आधी स्नान करुन पवित्र होऊन पूजा स्थळी पूजन सामुग्री जमा करून घ्यावी.
  •  पूजेत तुळशीची पाने आणि कमळाची फुलं असावीत. त्यानंतर श्रीराम नवमीची पूजा षोडशोपचार करावी.
  • खीर आणि फळ-मूळ प्रसादाच्या रुपात नैवेद्यात असावे.
  • पूजेनंतर सर्वांना कपाळावर तिलक करावे.

Web Title: Ramnavmi is coming soon know what is the pooja procedure and muhurt of ramnavmi nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2021 | 01:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.