Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता आण्णा नाईक इले तर शेवंता पण येणारच ना…रात्रीस खेळ चालेच्या सेटवरचा अपूर्वाचा फोटो व्हायरल!

या भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यांची आवडती शेवंता दिसणार आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

  • By Sanchita Thosar
Updated On: Mar 23, 2021 | 09:50 AM
apurva nemlekar

apurva nemlekar

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले. या मालिकेच्या रहस्य आणि थरारक कथानकाने प्रेक्षकांच्या मनात स्वत:च स्थान निर्माण केलं. २२ मार्चपासून आजपासून रात्रीस खेळ चाले मालिकेचा तीसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकाच्या प्रोमोतूम अण्णा नाईक भूताच्या रुपात मालिकेत झळकतील याचा अंदाज प्रेक्षकांना आलाच आहे. कारण दुसऱ्या भागात आण्णा नाईकांचा मृत्यू दाखवला आहे.

या भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यांची आवडती शेवंता दिसणार आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक सुंदर फोटो शेअर आहे. यात तिने ” पुन्हा एकदा भेटूया …रात्री अकरा वाजता..रात्रीस खेळ चाले ३” असं कॅप्शन दिलंय. तिच्या फोटोला अनेक चाहत्यांनी लाईक केलं असून शेवतांला भेटण्यासाठी आतुर असल्याचं म्हंटलं आहे.

 

या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मालिकेच्या दुसऱ्या भागातील अण्णा नाईक आणि शेवतांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं.

Web Title: Ratris khel chale part 3 marathi actress apurva nemlekar as shevant cooming soon photo viral on social media nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2021 | 09:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.