Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aryan Khanला जामीन मिळताच बॉलिवूडमधून उमटल्या अशा प्रतिक्रिया…

आर्यन खानला आज(गुरूवार) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आर्यनची दिवाळी तुरुंगात नाही, तर आपल्या घरीच साजरी होणार आहे. यामुळे शाहरूख खान आणि गौरी खाननेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे.

  • By Mayur Sawant
Updated On: Oct 28, 2021 | 08:28 PM
Aryan Khanला जामीन मिळताच बॉलिवूडमधून उमटल्या अशा प्रतिक्रिया…
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan)चा मुलगा आर्यन खानला आज(गुरूवार) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आर्यनची दिवाळी तुरुंगात नाही, तर आपल्या घरीच साजरी होणार आहे. यामुळे शाहरूख खान आणि गौरी खाननेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे.

सोनू सूद (Sonu Sood), आर. माधवन ( R Madhavan), मलायका अरोरा(Malaika Arora ), अमृता अरोरा तसेच स्वरा भास्कर यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. अभिनेता सोनू सूदने ट्वीट करत म्हटलं आहे की, काळ जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा साक्षीदारांची गरज नसते , अशा आशयाचे ट्वीट सोनूने केले आहे.

समय जब न्याय करता है,
तब गवाहों की जरूरत नहीं होती।

— sonu sood (@SonuSood) October 28, 2021

अभिनेता आर माधवन याने देखील ट्वीट करत देवाचे आभार मानत म्हटलं आहे की, एक वडील म्हणून मी आता समाधानी आहे.

Thank god . As a father I am So relieved .. … May all good and positive things happen.

— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) October 28, 2021

अभिनेत्री स्वरा भास्करने देखील मुंबई उच्च न्यायालयाच (Mumbai High Court) ट्वीट् रिट्वीट करत .. “FINALLY ! असं म्हटलं आहे.

FINALLY ! ???????? https://t.co/2zW4ldEqpW

— Swara Bhasker (@ReallySwara) October 28, 2021

Web Title: Reactions from bollywood after aryan khan was granted bail nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2021 | 08:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.