Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ अभिनेता रोनित रॉय आहे म्हणून बॉलिवूड आणि हॉलिवूडचे कलाकार आहेत सुरक्षित, म्हणजे नेमकं काय? वाचा!

रोनित रॉयने फक्त बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनाही सुरक्षा दिली आहे. एवढंच नाही तर कलाकार आणि त्यांच्या क्रूचे रक्षण करण्यासाठी अनेक चित्रपटांच्या सेटवर त्याचे बॉडीगार्ड दिसले आहेत.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jul 05, 2021 | 12:24 PM
केवळ अभिनेता रोनित रॉय आहे म्हणून बॉलिवूड आणि हॉलिवूडचे कलाकार आहेत सुरक्षित, म्हणजे नेमकं काय? वाचा!
Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डची चर्चा सुरू आहे. सेलिब्रिटींचे बॉडीगार्ड हे सतत लाइमलाईटमध्ये असतात. हे बॉडीगार्ड या कलाकारांच्या सावलीसारखे सोबत असतात. खरतर या कलाकारांच्या सुरक्षेच काम ‘क्यूं की सास भी कभी बहु थी’ या मालिकेतील अभिनेता रोनित रॉय करतो.

रोनित रॉयने फक्त बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनाही सुरक्षा दिली आहे. एवढंच नाही तर कलाकार आणि त्यांच्या क्रूचे रक्षण करण्यासाठी अनेक चित्रपटांच्या सेटवर त्याचे बॉडीगार्ड दिसले आहेत. रोनितने २ दशकांपूर्वी त्याची सुरक्षा एजन्सी सुरु केली. या एजन्सीच्या माध्यमातून तो हॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना देखील सुरक्षा देतो. मात्र, एजन्सी सुरु करण्याआधी रोनित हॉटेलमध्ये भांडी धुवायचा. हॉटेलमध्ये भांडी धुण्यापासून एजन्सीची सुरुवात करे पर्यंत त्याने अनेक अडचणींचा सामना केला.

पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यावर पुढचे चार वर्षे रोनित बेरोजगार होता. जेवायलाही पैसे नव्हते अशी अवस्था होती. रोनितला इतर कलाकारांसारखेच अभिनेता होण्याची इच्छा होती. मात्र, चित्रपटांमध्ये काम न मिळाल्यामुळे त्याने हॉटेलमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करण्यास सुरवात केली. तिथे त्याने भांडी धुण्यापासून ते बार टेंडिंग आणि टेबलावर जेवण सर्व करायच्या कामा पर्यंत सगळी काम केली.

एका मुलाखतीत तो म्हणाला होता की त्याला एका एपिसोडसाठी २ हजार रूपये मिळायचे. मग रोनितने स्वत: व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रोनितने विचार केला की कलाकारांना सुरक्षा देण्याचं काम सुरु केलं पाहिजे. तेव्हा रोनितने एक सिक्योरिटी एजन्सीची सुरुवात केली. या एजन्सीचं नाव Ace Security And Protection Agency आहे.

Web Title: Ronit roy provides security to salman khan aishwarya rai to aamir khan and hollywood celebrities know his story nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2021 | 12:24 PM

Topics:  

  • Aishwarya Rai
  • Ronit Roy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.