मुंबई : भाजपकडून शिवसेना नेत्यांवर सातत्याने आरोप केले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची घोषणा केली(Sanjay Raut Press Conference). यामुळे राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राऊत काय बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. राऊत यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. मराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असा पहिला मोठा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे(Sanjay Raut’s 1st Big Allegation).
संजय राऊतांना सपोर्ट करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. सजंय राऊतांच्या पत्रकार परिषदेला शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली आहे. यामुळेच शिवसेना भवनाबाहेर लागले जंबो LED स्क्रीन लावण्यात आले आहेत(Sajanya Raut’s press conference will have a storm of Shiv Sainiks; Jumbo LED screen outside Shiv Sena Bhavan).
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]