Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरसेनापती हंबीरराव’ 27 मेला होणार रिलीज

प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चित्रपटाचे कौतुक केले. 

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:00 PM
‘सरसेनापती हंबीरराव’ 27 मेला होणार रिलीज
Follow Us
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीतील बहुप्रतिक्षित सरसेनापती हंबीरराव सिनेमा रिलीज डेट जाहीर झाली आहे.चित्रपट येत्या 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रविण तरडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा महत्त्वकांक्षी सिनेमा आहे. या सिनेमात सरसेनापती हंबीररावची भूमिका खुद्द प्रविण तरडेच साकारणार आहेत.

या सिनेमात आणखी कोणते कलावंत दिसणार याबाबत उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे कारण या सिनेमात प्रविण तरडे यांच्यासह गश्मिर महाजनी अत्यंत महत्तावाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा ‘चेहरा’ समोर आला होता.  गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

तसंच या सिनेमाची उत्सुकता फक्त सिनेप्रेमींनाच नाही तर बाहुबली फेम प्रभासलादेखील आहे. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याने प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचे जाहीर कौतुक केले होते. प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चित्रपटाचे कौतुक केले.

 

Web Title: Sarsenapati hambirrao to be released on 27th may nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2022 | 02:24 PM

Topics:  

  • pravin tarade
  • sarsenapati hambirrao

संबंधित बातम्या

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!
1

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.