राज्यातील काही जिल्ह्यांत पडत असलेल्या पावसाने अक्षरशः लोकांचे जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशातच स्वतः शेतकरी असलेल्या प्रवीण तरडेंनी मदतीचा हात पुढे केला आहे.
पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत पावलेल्या संतोष जगदाळे हे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे खास मित्र होते.
पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता त्याचा दुसरा भाग 'धर्मवीर 2' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला.
लुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित 'बलोच' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला.