Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीम शेअर करत रशिया-युक्रेन युध्दावर व्यक्त झाला अर्शद वारसी

हे मीम शेअर करत ‘गोलमाल हा काळाच्या खूप पुढे होता, हे यावरून कळतंय’, असे कॅप्शन दिले आहे.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:43 PM
मीम शेअर करत रशिया-युक्रेन युध्दावर व्यक्त झाला अर्शद वारसी
Follow Us
Follow Us:

मुंंबई : रशियाने युक्रेन युद्धावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत आणि यात आता बॉलीवूडचा सर्किट अर्थात अर्शद वारसीदेखील मागे नाही. अर्शद वारसीने (Arshad Warsi) त्याच्या अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. अर्शदने सोशल मीडियावर एक मीम शेअर करत जर्मनी-रशिया-युक्रेन-यूएसए या देशांमध्ये सुरु असलेली परिस्थिती कशी असेल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्शदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे मीम शेअर केलं आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल (Golmaal) या चित्रपटावरं असलेलं हे मीम आहे. हे मीम शेअर करत जर्मनी-रुस-यूक्रेन-अमेरिका-फ्रान्स या देशांची परिस्थिती दाखवली आहे. या मीममध्ये त्याने शर्मन जोशीला (Sharman Joshi)अमेरिका, स्वत: युक्रेन, अजय देवगण जर्मनी, तुषार कपूर फ्रान्स आणि गुंड हे रशिया असल्याचे दाखवले आहे. गोलमालचा एक सीन मीममध्ये दाखवला आहे. जिथे रिमीला पाहता पाहता गुंडांसमोर अडकतो आणि बाकी सगळे पळून जातात. यात अजय देवगण आणि शर्मन जोशी हे देखील त्याच्यासोबत आहेत. पण जसं समोर त्यांना गुंड दिसतात आणि ते आता कर्ज मागणार हे त्यांच्या लक्षात येतं ते पळून जातात, पण अर्शद गुंडांच्या जाळ्यात अडकतो. हे मीम शेअर करत ‘गोलमाल हा काळाच्या खूप पुढे होता, हे यावरून कळतंय’, असे कॅप्शन दिले आहे.

Web Title: Sharing the meme arshad warsi expressed his views on russia ukraine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2022 | 03:20 PM

Topics:  

  • arshad warsi
  • Russia and Ukraine war

संबंधित बातम्या

Russia Japan Espionage : जपान रशियाचा नवा गुप्तहेर तळ; युक्रेन युद्धासाठी पाश्चात्य निर्बंधांना ‘असा’ दिला जातोय चकवा
1

Russia Japan Espionage : जपान रशियाचा नवा गुप्तहेर तळ; युक्रेन युद्धासाठी पाश्चात्य निर्बंधांना ‘असा’ दिला जातोय चकवा

Russia Fuel Crisis: युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियाची कोंडी; पेट्रोलसाठी 12 तासांच्या रांगा, सरकारने लागू केले ‘वर्क फ्रॉम होम’
2

Russia Fuel Crisis: युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियाची कोंडी; पेट्रोलसाठी 12 तासांच्या रांगा, सरकारने लागू केले ‘वर्क फ्रॉम होम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.