Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय मच्छीमारांवर श्रीलंकन नौदलाचा हल्ला, एक मच्छीमार जखमी

तामिळनाडूतील (Tamil nadu) ६०० मच्छीमार सोमवारी धनुषकोडी आणि कच्चाथीवु बेटादरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. परंतु श्रीलंकन (Sri Lanka) नौदलाने भारतीय मच्छीमारांवर ( Indian fishermen) हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

  • By Mayur Sawant
Updated On: Oct 27, 2020 | 12:33 PM
भारतीय मच्छीमारांवर श्रीलंकन नौदलाचा हल्ला, एक मच्छीमार जखमी
Follow Us
Close
Follow Us:

तामिळनाडूतील (Tamil nadu) ६०० मच्छीमार सोमवारी धनुषकोडी आणि कच्चाथीवु बेटादरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. परंतु श्रीलंकन (Sri Lanka) नौदलाने भारतीय मच्छीमारांवर ( Indian fishermen) हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. खोल समुद्रात मासेमारी करत असताना, श्रीलंकेच्या नौसैनिकांनी आपल्यावर हल्ला केला, असा आरोप तामिळनाडूतल्या रामेश्वरममधील मच्छीमारांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये एक मच्छीमार गंभीररित्या जखमी झाला आहे.

श्रीलंकेच्या नौसैनिकांनी दगड आणि बाटल्या फेकून मारल्या, असा आरोप मच्छीमारांनी केला आहे. या हल्ल्यादरम्यान सुरेश (४२) नावाच्या मच्छीमाराच्या डोक्याला मार लागला आहे. रामेश्वरममधील मच्छीमारांनी या घटनेचा निषेध केला आहे. मागच्या आठवडयात भारतीय समुद्र हद्दीत मासेमारी करणाऱ्या सहा श्रीलंकन मच्छीमारांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतले होते. तटरक्षक दलाने त्यांची बोट जप्त केली व त्या सर्वांना चौकशीसाठी तामिळनाडूतील नागापट्टीनममधील कारायकल बंदरात आणण्यात आले होते.

Web Title: Sri lankan navy attack on indian fishermen one fisherman injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2020 | 12:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.