Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत सातारच्या कराटेपटूंचे यश

कराटे असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ९ व्या राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत सातारच्या कराटेपटूंनी घवघवीत यश मिळवले. यामध्ये साईमिता काणेकर, जान्हवी, निमज, अमन मुलाणी, शिद्रा शेख, साहिल शेख, श्रीराज सावंत, आदित्य पाटील व अमित क्षीरसागर यांनी सुवर्णपदक मिळवले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2022 | 03:55 PM
राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत सातारच्या कराटेपटूंचे यश
Follow Us
Follow Us:

सातारा : कराटे असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ९ व्या राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत सातारच्या कराटेपटूंनी घवघवीत यश मिळवले. यामध्ये साईमिता काणेकर, जान्हवी, निमज, अमन मुलाणी, शिद्रा शेख, साहिल शेख, श्रीराज सावंत, आदित्य पाटील व अमित क्षीरसागर यांनी सुवर्णपदक मिळवले आहे.

दिया नागटिक, आरमान मुलाणी, प्रज्ञा तोटणा, श्रेया नागटिळक, स्वरीत राजपूत यांनी रौप्यपदक व वरद भोसले, करण हवाळे, अमीर शेख, केतन हवाळे यांनी कांस्यपदक मिळवले. त्यांना लालसाब मुलाणी, रेश्मा मुलाणी, शिवानी शिंदे व टीमचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वीतांचे जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, इशान भोसले, संदीप शिंदे यांनी अभिनंदन केले.

Web Title: Success of karate players of satara in the state level unify championship nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 03:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.