Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk च्या दिवसाची सुरूवात कशी होते?, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीची अशी आहे लाइफस्टाईल

Elon Musk आपल्या कामाच्या बाबतीत खूप गंभीर असतात. ते कामासाठी आपलं खाणं-पिणं पण सोडून देतात. अनेकवेळा ते रात्रीच्या वेळी प्रोडक्शनच्या फ्लोरवरच झोपून जातात. Elon Musk यांची सकाळ जवळपास ७ वाजता सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते फक्त ६ ते ६.३० तासचं झोपतात. जर त्यांची झोप पूर्ण नाही झाली की, त्यांच्या कामगिरीवर त्यांचा प्रभाव पडतो. झोपून उठल्यानंतर आणि अंघोळ झाल्यानंतर ते सकाळी कॉफीचा स्वाद घेत आनंद व्यक्त करतात.

  • By Mayur Sawant
Updated On: Oct 29, 2021 | 04:33 PM
Elon Musk च्या दिवसाची सुरूवात कशी होते?, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीची अशी आहे लाइफस्टाईल
Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून Elon Musk यांना ओळखले जाते. Elon Musk साऊथ आफ्रिकेचे investor, engineer आणि businessman आहेत आणि त्यांना genius entrepreneur नावानेही ओळखले जाते. कोणतेही काम करण्यासाठी त्यांना पूर्णपणे तयारी करावी लागते. कोणत्याही यशस्वी व्यक्तीसाठी त्यांच्या दररोजचे नियम खूप महत्त्वाचे असतात. परंतु Elon Musk यांच्या दिवसाची सुरूवात नक्की कशी होते, त्यांच्या यशस्वी होण्यामागचं नक्की कारण काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Elon Musk आपल्या कामाच्या बाबतीत खूप गंभीर असतात. ते कामासाठी आपलं खाणं-पिणं पण सोडून देतात. अनेकवेळा ते रात्रीच्या वेळी प्रोडक्शनच्या फ्लोरवरच झोपून जातात. Elon Musk यांची सकाळ जवळपास ७ वाजता सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते फक्त ६ ते ६.३० तासचं झोपतात. जर त्यांची झोप पूर्ण नाही झाली की, त्यांच्या कामगिरीवर त्यांचा प्रभाव पडतो. झोपून उठल्यानंतर आणि अंघोळ झाल्यानंतर ते सकाळी कॉफीचा स्वाद घेत आनंद व्यक्त करतात. बहुतेक करून ते खूप व्यस्त आणि घाई गडबडीतच असतात. काही दिवसांसाठी त्यांना सकाळचा नाश्ता सुद्धा सोडावा लागतो. ज्यादिवशी ते नाश्ता करतात, त्याच्यामध्ये ते फक्त ऑमलेट खातात.

Reddit AMA च्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, शॉवर घेणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण शॉवर घेतल्याशिवाय त्यांची पुढील कामचं होत नाहीत. सकाळी उठल्यानंतर दररोज शॉवर घेणं हे त्यांना दररोज आगामी आव्हानासाठी तयार करते. त्यानंतर ते आपल्या मुलांना शाळेत सोडतात आणि आपल्या कामाला निघून जातात.

[read_also content=”भारताची लोकशाही मजबूत आणि बळकट, माझा लोकशाहीवर पूर्ण विश्वास : सुनील केदार https://www.navarashtra.com/latest-news/indias-democracy-is-strong-and-strong-says-sunil-kedar-nrms-197255.html”]

Elon Muskयांनी केलल्या दाव्यानुसार, आठवड्याला ते ८० ते १०० तास काम करतात. यामध्ये त्यांचं संपूर्ण लक्ष हे स्किलसेट डिझाईन आणि इंजीनिअरिंग या गोष्टींवर असते. SpaceX मध्ये ९० टक्के वेळ त्यांची डिझाईनच्या कामात निघून जाते. त्याचप्रमाणे टेस्ला मध्ये ६० टक्के इतका वेळ ते आपल्या कामात देतात.

Elon Musk मल्टी टास्कर आहेत. त्यामुळे ते आपले फोन आणि ई-मेल सुद्धा अटेंड करत नाहीत. जास्त व्यस्त असल्यामुळे मस्क यांना न्यूट्रिशनवरती जास्त लक्ष देता येत नाहीये. ते दुपारचं जेवण सुद्धा मिटिंगच्या नंतर करतात. वेळेला ते जास्त महत्त्व देतात. त्यामुळे ते शक्यतो अनावश्यक मिटिंग करणं टाळतात. २०१८ मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की, मस्क आठवड्यामध्ये १२० तास काम करतात. त्यांची मुलं जन्माला आल्यानंतर त्यांनी सर्वाधिक वेळ त्यांच्या मुलांना देणं सुरू केलं होतं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव X Æ A-12 ठेवलं आहे.

Web Title: Successful story of elon musk life and busy in his daily routine nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2021 | 04:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.