राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या अपघाताप्रकरणी रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता,…
Rohit Pawar Criticized CID: : पूर्वी सीआयडीकडून केल्या जणाऱ्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली जात नव्हती. आता परिस्थिती बदलली आहे. सीआयडीकडून जबाबदारीने काम केले जात नाही. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू…
Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि सीआयडी या दोघांवरही जोरदार टीका केली आहे. सीआयडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, रोहित यांनी या यंत्रणेला 'अकार्यक्षम' आणि 'व्यवस्थेवरील बोजा' असे…
रोहित पवार यांनी मोठे विधान करत अजित पवारांच्या अपघात प्रकरणात नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. यामुळे यप्रकरणावरून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.
Baramati Plane Crash Breaking रेड बर्ड कंपनीचे हे दोन आसनी प्रशिक्षण विमान तांत्रिक बिघाडामुळे गोजुबाबी गावाजवळ कोसळले.उड्डाणादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता.
बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारात जय पवार यांनी वडील अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. विमान अपघाताच्या वेळीही दादांच्या हातात कामाच्या फाईल्स होत्या, हे सांगताना ग्रामस्थ भावूक झाले.
अजितदादा जीवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केले जाते. कदाचित नाशिकचाच जो भोंदूबाबा आहे, त्यानेच तिथे काळी जादू करण्याचा प्रयत्न केला होता का? याच्यामागे पक्षावर ताबा मिळावा, हा हेतू होता…
भोंदू बाबा अशोक खरातच्या अघोरी कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा आणि अघोरी पूजेचा संबंध जोडला आहे.
आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर पुन्हा एकदा संशय घेतला आहे. अपघातातील ब्लॅक ब्लॉक्स सुरक्षित असताना देखील जळाला सांगितल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.
पनीचा मालक व्ही. के. सिंह यांचे 'सीडीआर' (CDR) तपासून त्या दिवशीचे संभाषण समोर आणले पाहिजे. वैमानिक कपूर यांच्या वैद्यकीय अहवालात ड्रग्स, दारू किंवा विषाचे कोणतेही अंश आढळलेले नाहीत.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघात प्रकरणात विमान कंपनी VSR चा मालक व्हि.के. सिंग यांची पुण्यात तब्बल तीन दिवस चौकशी करण्यात आली. CID च्या चौकशीदरम्यान व्हि.के. सिंग यांनी काही धक्कादायक…
बारामती विमान अपघातातील व्हीएसआर कंपनीबद्दल खुलासे होण्याची वाट पाहणाऱ्यांना खात्री होती की जय त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मीडियासमोर काही खळबळजनक खुलासे करू शकतात,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या भेटीत अपघाताच्या चौकशीसंदर्भात सविस्तर चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी अधिकृतरित्या मांडली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी 'व्हीएसआर' (VSR) कंपनी आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावर गंभीर आरोप केले
सुनेत्रा पवार यांनी कालच्या आमदारांच्या बैठकीसाठी आलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेली चप्पल आणि घड्याळ या वस्तू सगळ्यांना दाखवल्या.
अजित पवार यांना जाणूनबुजून जुने विमान देण्यात आले. विमानतळावर पायलटची बीए (श्वास विश्लेषक) चाचणी अनिवार्य आहे, परंतु या पायलटची बीए चाचणी विमानात घेण्यात आली होती का,
अजित पवारांच्या अपघाताच्या तपासासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी विमान अपघातापूर्वी विमानतळाची रेकी केली असल्याचा गंभीर दावा केला आहे.
विमान आणि जहाज सेवा बंद झाल्यास प्रवासी अडकतात. विद्यार्थी अडकले आहेत. तेलाच्या किमती वाढू शकतात. कांद्यासह भाजीपाला निर्यातीवर परिणाम होईल. हा केवळ एका घटकाचा प्रश्न नाही. सरकार मार्ग काढत आहे.
Amol Mitkari : अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय घेतला जात असताना त्यांच्या पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी होळीनिमित्त भावनिक पोस्ट केली आहे.