Sanjay Raut's scathing statement on BJP's statement of 300 seats in Uttar Pradesh
मुंबई : महाराष्ट्रातलं सरकार त्यांना पाडायचं आहे. सरेंडर व्हा अन्यथा, सरकार पाडू अशा धमक्या भाजप देत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत केला आहे(Surrender otherwise, such threats to overthrow the government; Sanjay Raut’s direct allegations against BJP in a public press conference).
एकशे सत्तरचे बहुमत असताना भाजप कुणाच्या भरोशावर तारखा देत आहे? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे, ते सर्व त्या पत्रात आहे. माझ्यासारख्या लोकांना जाणून बुजून त्रास दिला जातोय असे राऊत म्हणाले.
वडिलांना अटक करू अशा मुलांना धमक्या दिल्या गेल्या. असे राजकारण महाराष्ट्रात कधी झालं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्ले झाले. मुख्यमंत्र्यांनी मला लोकांसमोर सत्य मांडण्यास सांगितलं असल्याचे राऊत म्हणाले.
भाजपकडून शिवसेना नेत्यांवर सातत्याने आरोप केले जात आहेत. या आरोपांना संजय राऊतांनी जाहीर पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे.
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752/”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/other-states/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927/”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247/”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/state/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742/”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/technology/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184/”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/lifestyle/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438/”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/lifestyle/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406/”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906/”]