Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी बाप-लेक तलावात उतरले; दोघांचाही बुडून मृत्यू

आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करताना (While celebrating the happiest moment of his life) कुटुंबावरच दु:खाचा डोंगर कोसळला (a mountain of sorrow fell on the family). आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वडील, मुलगा आणि मुलाची आई (The father, son and mother) तलावा शेजारी (the lake) गेली होती.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 17, 2021 | 04:59 PM
मुलाच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी बाप-लेक तलावात उतरले; दोघांचाही बुडून मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करताना (While celebrating the happiest moment of his life) कुटुंबावरच दु:खाचा डोंगर कोसळला (a mountain of sorrow fell on the family). आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वडील, मुलगा आणि मुलाची आई (The father, son and mother) तलावा शेजारी (the lake) गेली होती. यावेळी वडील आणि 12 वर्षांचा मुलगा तलावात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यात अपयश आल्याने दोघांना पाण्यात बुडून मृत्यू झाला. (Failing to rescue them, the two drowned)

नागपुरातल्या टिपू सुल्तान चौकात राहणाऱ्या शेख दाम्प्त्यांचा लहान मुलाचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्तान आई- वडील आणि दोन्ही लहान मुले झिल्पी तलावावर गेलेत. यावेळी वाढदिवस साजरा करण्यास गेलेल्या बाप -लेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

[read_also content=”१० झोनमध्ये कोरोनाच्या ६ हजार सुपर स्पे्रडर्सची तपासणी https://www.navarashtra.com/latest-news/great-measures-to-prevent-corona-of-nagpur-municipal-corporation-inspection-of-6000-corona-super-spreaders-in-10-zones-nrat-130188.html”]

वडील अब्दुल शेख (35 ) आणि मोठा मुलगा शबील शेख (12) पाण्यात उतरले. तर आई ही पाण्यात उतरण्याच्या तयारीत असताना वडील आणि मुलगा दोघे बुडू लागले. मुलाच्या आईने आरडा ओरडा करत पाण्यात धाव घेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र दोघांना वाचवण्यात यश आले नाही. वडील आणि मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्यान, या मुलाच्या आईला हिंगणा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: The father and son descended into the pool to celebrate the childs birthday both drowned nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2021 | 04:59 PM

Topics:  

  • Drowning in Lake

संबंधित बातम्या

पाषाणे येथील धरणात बुडून दिघातील तरुणाचा मृत्यू; आंघोळीसाठी पाण्यात उतरला अन्…
1

पाषाणे येथील धरणात बुडून दिघातील तरुणाचा मृत्यू; आंघोळीसाठी पाण्यात उतरला अन्…

कालव्यात अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू; भरदुपारी घडली घटना
2

कालव्यात अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू; भरदुपारी घडली घटना

देवदर्शन करून नदीत उतरला अन् पाण्यानेच घात केला; कुटुंबाच्या डोळ्यादेखत बुडून मृत्यू
3

देवदर्शन करून नदीत उतरला अन् पाण्यानेच घात केला; कुटुंबाच्या डोळ्यादेखत बुडून मृत्यू

सेल्फीनेच केला घात! हरिहरेश्वरच्या समुद्रात बुडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
4

सेल्फीनेच केला घात! हरिहरेश्वरच्या समुद्रात बुडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.