• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • The Pure Gold Of Baramati Now In The Holy City Of Sri Shivayogi Siddheshwar Nrka

बारामतीचे शुद्ध सोने आता श्री शिवयोगी सिद्धेश्वरांच्या पावन नगरीत; चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍स्‌ प्रा. लि. च्‍या सोलापूर शाखेचा गुरूवारी शुभारंभ

शुभारंभानिमित्त 18 ते 21 जानेवारी या कालावधीत शुभारंभ ऑफर्स देण्यात आल्‍या आहेत. यामध्ये 1 महिंद्रा एक्सयूव्ही व 12 ज्युपिटर बाईक अशी 13 बक्षीसे जिंकण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 15, 2024 | 02:56 PM
बारामतीचे शुद्ध सोने आता श्री शिवयोगी सिद्धेश्वरांच्या पावन नगरीत; चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍स्‌ प्रा. लि. च्‍या सोलापूर शाखेचा गुरूवारी शुभारंभ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : ‘बारामतीचे सोने म्हणजे शुद्ध सोने’ ही म्हण रूढ करणारी, तब्बल १८२७ पासून परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नावीन्यता ही मूल्ये आत्मसात करून संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांशी विश्वासाचे नाते पिढ्यानपिढ्यापासून जतन करत असलेले चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स्‌ प्रा. लि. ही १९७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली सुवर्णपेढी आता श्री शिवयोगी सिध्‍देश्‍वरांच्‍या पावन नगरीत सुरू होत आहे.

चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍स्‌ प्रा.लि. यांच्‍या सोलापूर शाखेचा शुभारंभ गुरूवारी (दि.१८) सकाळी साडेदहा वाजता सात रस्ता-स्टेशन रोड, यतिराज हॉटेल समोर, सोलापूर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांचे शुभहस्‍ते व सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, कु. प्रणिती शिंदे, सचिन कल्याण-शेट्टी यांच्यासह प्रमुख उपस्‍थितीत संपन्न होत आहे.

शुभारंभानिमित्त 18 ते 21 जानेवारी या कालावधीत शुभारंभ ऑफर्स देण्यात आल्‍या आहेत. यामध्ये 1 महिंद्रा एक्सयूव्ही व 12 ज्युपिटर बाईक अशी 13 बक्षीसे जिंकण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे. तसेच 15 हजारावरील खरेदीवर सोने/चांदीचे नाणे सप्रेम भेट देण्यात येणार आहे.

शुभारंभाच्या या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी तसेच त्या निमित्ताने आयोजित केलेल्या अनेक आकर्षक योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहोत, त्याचा स्वीकार करून आवर्जून भेट द्या आणि आपल्या आवडीचे दागिने खरेदी करा असे आवाहन सोलापूरकरांना चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍स्‌चे चेअरमन किशोरकुमार जिनदत्त शहा व संचालक सम्यक किशोरकुमार शहा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 1800 267 8555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: The pure gold of baramati now in the holy city of sri shivayogi siddheshwar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2024 | 02:56 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार
1

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक
2

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
3

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका
4

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

Feb 23, 2026 | 09:39 PM
भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

Feb 23, 2026 | 09:27 PM
WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

Feb 23, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Feb 23, 2026 | 08:56 PM
‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

Feb 23, 2026 | 08:38 PM
Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Feb 23, 2026 | 08:30 PM
Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Feb 23, 2026 | 08:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.