Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी गड-किल्ले ट्रेकिंग गरजेचे : तुकाराम ढवळे

गुंजवणी मार्गे किल्ले ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर ग्रुपचे सदस्य रमेश देशमुख यांनी एक तास दहा मिनिटांमध्ये किल्ला सर केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 08, 2022 | 03:15 PM
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी गड-किल्ले ट्रेकिंग गरजेचे : तुकाराम ढवळे
Follow Us
Close
Follow Us:

टेंभुर्णी : आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा ताण तणावाचे जीवन जगत आहे. तसेच चुकीचा आहार घेऊन आपले शरीर बिघडत असल्याचे दुर्लक्षित होत आहे. माणसाने तंदुरुस्त शरीर व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व मानसिक संतुलन व्यवस्थित राखण्यासाठी गड किल्ले ट्रेकिंग व निसर्ग भ्रमंती करून आपले जीवन आनंदी बनवावे. तसेच चुकीचा आहार न घेता योग्य आहार घेऊन आपले शेंद्रिय शरीर सुदृढ राखावे, असे मत माढा तालुक्याचे सभापती तुकाराम ढवळे यांनी राजगड ट्रेकिंगवेळी मांडले.

ते संकेत फिटनेस स्टुडिओ यांचे वतीने नववर्षानिमित्त आहार आणि व्यायामाचे महत्त्व यासाठी राजगड ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी ते राजगडावरील बालेकिल्ला येथे बोलत होते.

संकेत फिटनेस स्टुडिओचे संकेत वाघस्कर-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वतीने नववर्षानिमित्त नागरिकांमध्ये तंदुरुस्त शारीर आणि योग्य आहार घेण्यासाठी जनजागरण मोहीम राजगडावर करण्यात आली. यावेळी 25 सदस्यांनी यामध्ये सहभागी होऊन किल्ल्यावर किल्ल्यावर येणार्‍या प्रत्येकाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच योग्य आहार कशा पद्धतीने घ्यावा त्यामुळे आपले शरीर सुदृढ राहील. कुठल्याही आजाराला बळी पडेल याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.

यावेळी गुंजवणी मार्गे किल्ले ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर ग्रुपचे सदस्य रमेश देशमुख यांनी एक तास दहा मिनिटांमध्ये किल्ला सर केला. तसेच इतर सर्व टीमने किल्ला सर करून आरोग्य विषयी जनजागृती केली यामध्ये बंडु नाना ढवळे,सुरज देशमुख,रमेशआंबा देशमुख,सोमनाथ नलावडे,संतोष वाघमारे,नागेश तोडकरी,दिलीप बिचितकर,समाधान ढेरे,गणेश चौगुले,आर एस पाटील,संतोष जाधव,विलास कोठावळे,विजय खटके, काका पराडे, गणेश व्यवहारे आदिजणांनी मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: Tukaram dhawale talked about trekking importance nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2022 | 03:15 PM

Topics:  

  • Trekking

संबंधित बातम्या

Pune News: सिंहगडावर बेपत्ता प्रकरणाची पुनरावृत्ती! आता 1 नव्हे तब्बल 5 तरूण… ; नेमके काय घडले?
1

Pune News: सिंहगडावर बेपत्ता प्रकरणाची पुनरावृत्ती! आता 1 नव्हे तब्बल 5 तरूण… ; नेमके काय घडले?

हादरवणारी दृश्ये, भारतातल्या ‘या’ ठिकाणी आहे सांगाड्यांचा तलाव; पाणी पाहण्यासाठी करावं लागत रात्रंदिवस ट्रेकिंग
2

हादरवणारी दृश्ये, भारतातल्या ‘या’ ठिकाणी आहे सांगाड्यांचा तलाव; पाणी पाहण्यासाठी करावं लागत रात्रंदिवस ट्रेकिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.