साहस आणि ट्रेकिंगची आवड असेल तर तुमच्यासाठी 'रुपकुंड तलाव' एक उत्तम ठिकाण आहे. हे तलाव देशातील एक रहस्यमयी तलाव असून याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. इथे पोहचण्याचा मार्ग खडतर आहे…
रायगड जिल्ह्यातील विविध गडकिल्ल्यांवर भटकंती करण्याची भटके मंडळींसाठी उत्तम संधी आहे. मुंबई-पुण्याजवळ असणाऱ्या रायगडमधील हे किल्ले निसर्ग, इतिहास आणि साहसाचा उत्तम संगम देतात.
मुंबईतील तीन अतिउत्साही तरुणांनी कोणत्याही अनुभवी गाईडशिवाय या तरुणांनी ढाक बहिरी डोंगरावर ट्रेक करण्यासाठी गेले. या दरम्यान वाट न सापडल्याने रात्री त्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
पेब किल्ल्याच्या दिशेने भर उन्हात डोंगर दर्यांची चढाई करत असताना येथील जंगलातील मार्ग चुकल्यामुळे आपल्या कडून किल्ल्याकडे जाणारा रस्ता सात तरुण भर उन्हात रस्ता भरकटले.
हे संशोधन अशा पुरुषांसाठी एक महत्त्वाचा इशारा आहे जे नियमितपणे ट्रेकिंग करतात किंवा जास्त काळ उंच भागांवर राहतात. उंचीसह प्रजनन क्षमता यांच्यातील हा संबंध तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो जाणून…
एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेला एक पुनरावलोकन लेख स्पष्ट करतो की कमी ऑक्सिजनचा पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि एकूणच पुनरुत्पादक आरोग्यावर कसा परिणाम होतो.
मदमहेश्वर खोरे आणि परिसरातील पाच तरुणांनी प्रथमच 78 किमी लांबीचा पायी चालणारा ट्रॅक शोधून काढला आहे, जो चोपटा येथून विसुनीताल, खामदीर, शेषनाग कुंड आणि नंदीकुंड मार्गे मदमहेश्वरला पोहोचतो. हा रोमांचक…
नॅशनल माउंटन क्लाइंबिंग डे 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. न्यू यॉर्कमध्ये असलेल्या एडिरॉन्डॅक पर्वतांची सर्व 46 शिखरे यशस्वीपणे सर केल्याबद्दल बॉबी मॅथ्यूज आणि त्याचा साथीदार जोश मॅडिगन यांना सन्मानित…
अंधारबनचं जंगल म्हणजे अगणित धबधब्यांचं गाव मनमौजी धुक्याचा लपंडाव. हा एक पावसाळी ट्रेक आहे जो घनदाट जंगले, उंच पर्वत आणि या पर्वतांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या रांगांसाठी प्रसिद्ध आहे.
हवाई दलाने उत्तराखंडच्या लगखागाच्या जवळ १७ हजार फूट उंचावर मोठे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. या ठिकाणी पर्यटक, पोर्टर्स आणि गाईड यांच्यासह १७ गिर्यारोहक बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे रस्ता चुकले…