• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Up Nad Punjab Eletion To Be Held Today Nrps

उत्तरप्रदेशमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील, तर पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान

यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 16 जिल्ह्यांतील 59 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान होणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 20, 2022 | 07:59 AM
उत्तरप्रदेशमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील, तर पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान होणार आहे. पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून, सायंकाळी  6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये या तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 16 लाख 12 हजार 010 पुरुष मतादर तर 99 लाख 62 हजार 324 महिला मतदारांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर पंजाबमध्ये 117 जागांसाठी 1 हजार 304 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंजाबमध्ये 2.14 कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पंजाबमध्ये यावेळी काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दल-बसपा युती, भाजप-पीएलसी-शिरोमणी अकाली दल (युनायटेड) आणि विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेला संयुक्त समाज मोर्चा या पक्षांमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
सत्ताधारी काँग्रेसला ड्रग्ज आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी या निवडणुकीत जोरदार निशाणा साधला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 58 जागांवर 10 फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला 55 जागांवर मतदान पूर्ण झालं आहे. यूपीमध्ये सातव्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. 10 मार्चला निकाल लागणार आहे.

यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 16 जिल्ह्यांतील 59 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. येथून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री प्राध्यापक एसपी सिंह बघेल आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आमने सामने आहेत.

Web Title: Up nad punjab eletion to be held today nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2022 | 07:58 AM

Topics:  

  • Punjab Election 2022

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Mar 05, 2026 | 06:18 PM
Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mar 05, 2026 | 06:18 PM
कधी रोमँटिक, कधी बोल्ड सीन्स…; सारा अर्जुन ते अदिती भाटियासह ‘या’ अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड!

कधी रोमँटिक, कधी बोल्ड सीन्स…; सारा अर्जुन ते अदिती भाटियासह ‘या’ अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड!

Mar 05, 2026 | 06:15 PM
Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

Mar 05, 2026 | 06:09 PM
Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Mar 05, 2026 | 06:03 PM
Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Mar 05, 2026 | 05:59 PM
जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Mar 05, 2026 | 05:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.