काँग्रेसने पंजाब निवडणूक प्रचारासाठी ३० जणांची ‘स्टार प्रचारक’ (star campaigners list) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंजाबमधील (Punjab) खासदार मनिष तिवारी (Manish Tewari) यांना वगळण्यात आलेले आहे.
निवडुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा सिलसिला यंदाही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. अमृतसह जिल्ह्यातील काँग्रेस समितीच्या ग्रामिण विभागाचे अध्यक्ष भगवंतपाल सिंह यांच्यासह काँग्रेसच्या पाच ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं…
117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 20 जागा जिंकून आम आदमी पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला. शिरोमणी अकाली दल (एसएडी) केवळ 15 जागा जिंकू शकला, तर भाजपला 3 जागा मिळाल्या.…