Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमारने श्रेयाला दिलेल्या गिफ्ट मागचं नेमकं कारण काय?

श्रेयाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:57 PM
अक्षय कुमारने श्रेयाला दिलेल्या गिफ्ट मागचं नेमकं कारण काय?
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री श्रेया बुगडेला आजवर अनेक गिफ्टस मिळाले मात्र अलिकडेच तिला खिलाडी कुमार अक्षय कुमारकडून खास गिफ्ट मिळाल्यामुळे श्रेयाने लागलीच त्याचा व्हिडिओ तिच्या सोशलमीडियावर शेअर केला आहे.

अक्षय कुमारने अलिकडेच चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये हजेरी लावली अक्षयचा बच्चन पांडे सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे या शोच्या प्रमोशनसाठी तो इथे आला होता. यावेळी अक्षयने सगळ्या कलावंतांसह हा शो एन्जॉय केला आणि खास जाता जाता त्याने श्रेयाला एक स्मार्टफोन गिफ्ट म्हणून दिला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार तिला हे गिफ्ट का दिलं याचं कारण सांगितलं आहे.अक्षय म्हणाला, ‘श्रेया मागच्या ८ वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ हा शो करत आहे आणि अलिकडे ती ‘किचन कल्लाकार’साठी सुत्रसंचालन करत आहे. पण तिच्या सोशल मीडियावर मात्र त्या शोमधील फोटो जास्त असल्याचं दिसतंय. त्यामुळेच तिला मी हा फोन गिफ्ट देतोय जेणेकरून तिने इथले फोटो देखील पोस्ट करावे.’ श्रेयाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.

यावेळी अक्षयने क्रितीसह एक डान्स परफॉर्मही केला.

Web Title: What exactly is the reason behind akshay kumars gift to shreya nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2022 | 03:57 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • nilesh sable

संबंधित बातम्या

Akshay Kumar in Shark Tank: शार्क टॅंक इंडियाच्या विशेष भागात आला खिलाडी! म्हणाला, “तो माझा खरा गजब बेइज्जतीचा क्षण…”
1

Akshay Kumar in Shark Tank: शार्क टॅंक इंडियाच्या विशेष भागात आला खिलाडी! म्हणाला, “तो माझा खरा गजब बेइज्जतीचा क्षण…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.