'चला हवा येऊ द्या' या टेलिव्हिजन शोवरून अभिनेता निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यात सध्या जोरदार वाद सुरु आहे. यावर अनेक मराठी सेलिब्रिटी निलेश साबळेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आपली…
निलेश साबळेने या वादावर स्पष्टीकरण दिलेल्या व्हिडिओवर इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आता या प्रकरणावर अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडलं आहे.
निलेश साबळेने या वादावर स्पष्टीकरण दिलेल्या व्हिडिओवर इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अनेक सेलिब्रिटी कमेंट करत निलेश साबळेच्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया देत आहे.
सध्या सोशल मीडियावर शरद उपाध्ये- निलेश साबळे वादावर निलेशच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी बोलताना दिसत आहेत. मराठमोळा अभिनेता किरण मानेंनी निलेश साबळेच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे.
राशीचक्रकार शरद उपाध्येयांनी निलेश साबळेबद्दल पोस्ट लिहिली आहे. काही वर्षांपूर्वी शरद उपाध्ये यांना 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये उपस्थिती लावली होती. त्यावेळी मिळालेली वागणूक आणि आलेला अनुभव पोस्टच्या माध्यमातून शेअर…
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये जो सर्वात मोठा बदल होणार आहे, तो म्हणजे शोचा सुत्रसंचालक... आता या शोचं सुत्रसंचालन निलेश साबळे करणार नसून प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता करणार असल्याचं सांगितलं…
नुकताच या शोचा दुसरा प्रोमो रिलीझ झाला असून या नवीन प्रोमोत निलेश साबळे व भाऊ कदम यांच्या विनोदावर महेश मांजरेकरांसह जुनं फर्निचर चित्रपटाची संपूर्ण टीम एन्जॅाय करताना दिसत आहे.
‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पहिला जाणारा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करत आहे. मात्र आता…
"गेली ९ वर्ष चला हवा येऊ द्या शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तुर्तास झी मराठीने चला हवा येऊ द्या शो थांबवण्याचा निर्णय घेतलाय." असं निलेश साबळेने म्हण्टलं आहे.
'झुंड' सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक क्रिडा विषयक सिनेमा आहे. हा सिनेमा फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे.