Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिलिका जेल’ म्हणजे काय रे भाऊ? त्याचे असेही आहेत फायदे; फेकून देण्याऐवजी असा करा वापर

ही ब्रीफकेस वारंवार उघडली जातेच असे नाही. अशावेळी त्यातील आद्रतेमुळे त्यामधील कागदपत्रे पिवळसर पडू लागतात, तर कधी या कागदांना वाळवी लागते. अशा वेळी या ब्रीफकेसमध्ये सिलिका जेलची पॅकेट्स ठेवावीत. त्यामुळे ब्रीफकेस किवा फोल्डरमधील आर्द्रा शोषली जाऊन कागदपत्रे सुरक्षित राहतात.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 21, 2021 | 02:19 PM
‘सिलिका जेल’ म्हणजे काय रे भाऊ? त्याचे असेही आहेत फायदे; फेकून देण्याऐवजी असा करा वापर
Follow Us
Close
Follow Us:

बाजारातून नवी हँडबॅग, सुटकेस, शूज, किंवा एखादे विद्युत उपकरण खरेदी केले की, त्याच्या पॅकेजिंगमध्ये लहान लहान पॅकेट्स ठेवलेली आढळतात. ही पॅकेट्स कसली आहेत हे अनेक लोकांना ठाऊक नसल्यामुळे निरुपयोगी वस्तू म्हणून ही पॅकेट्स टाकून दिली जातात. मात्र ही पॅकेट्स सिलिका जेलची असून ती अत्यंत उपयुक्‍त असतात. कोणत्याही वस्तूमध्ये दमटपणा येऊ न देता आर्द्रता शोषून घेऊन वस्तू संपूर्णपणे कोरडी ठेवण्याचे काम हे सिलिका जेल करीत असते. अनेकदा आपण महत्त्वाची सर्व कागदपत्रे एखाद्या ब्रीफकेसमध्ये, किंवा फोल्डरमध्ये एकत्र ठेवतो.

[read_also content=”तुम्हीही पॉर्न सर्च किंवा लिंक सेव्ह करून ठेवल्या असतील तर आता यातलं काहीही शिल्लक न ठेवण्याचा गुगलनेच घेतलाय निर्णय ; येतंय भन्नाट फीचर, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/in-io-conference-google-now-allows-you-to-erase-search-history-in-15-minutes-nrvb-131999.html”]

ही ब्रीफकेस वारंवार उघडली जातेच असे नाही. अशावेळी त्यातील आद्रतेमुळे त्यामधील कागदपत्रे पिवळसर पडू लागतात, तर कधी या कागदांना वाळवी लागते. अशा वेळी या ब्रीफकेसमध्ये सिलिका जेलची पॅकेट्स ठेवावीत. त्यामुळे ब्रीफकेस किवा फोल्डरमधील आर्द्रा शोषली जाऊन कागदपत्रे सुरक्षित राहतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकरीच्या कपड्यांची आवश्यकता नसल्याने हे कपडे एखाद्या सुटकेसमध्ये पॅक करून ठेवले जातात. त्याचप्रमाणे काही खास प्रसंगी घालण्याचे कपडेही सुटकेसमध्ये किंवा बॉक्सेसमध्ये ठेवले जातात. या सुटकेसमध्ये किंवा बॉक्सेस मध्ये दमटपणामुळे कापड्यांना वास येऊ लागतो.

Web Title: What is silica gel it also has advantages know about it nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2021 | 02:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.