
अकोला : राज्यावर पुन्हा एकदा लोडशेडिंगचे संकट घोंगावत असून याबाबतचे संकेत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अकोला येथे एका पत्रपरिषदेत दिले. जिल्ह्यातील दोन विद्युत प्रकल्पांचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते झाले. राज्य सरकार वीजबिल माफ करणार नाही. त्यामूळे ज्यांनी वीजेचे बिल भरले नसेल त्यांनी लवकरात लवकर भरुन घ्यावे. अन्यथा कनेक्शन कापण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला(Where to get money for coal and water to generate electricity? Crisis of Load Shedding on the state).
देशात आणि विदेशात कोळशाची टंचाई आहे. त्यामुळे बाहेरुन मोठ्या दराने वीज खरेदी करुन आम्ही वीज दिली आहे. ग्राहकांनी वीजबील वेळेत भरले तर नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढता येऊ शकतो असे ते म्हणाले.
जे वीजबील भरणार नाहीत त्यांचे कनेक्शन कापले जाईल. कारण या कंपन्या आहेत, वीज निर्माण करायला कोळसा, पाणी लागते. कर्मचाऱ्यांचे पगार असतात, बँकाची कर्ज घेतलेली असतात त्याचे व्याज भरायचे असते. यासाठी पैसा कुठून आणायचा? असा सवालही ऊर्जामंत्र्यांनी उपस्थित केला.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आम्ही 24 तास विद्यूत पुरवठा केला असे सांगतानाच कोरोनात सर्वजण घरी होते. मात्र आमचे कर्मचारी जीवाची काळजी न करता, सेवेवर तैनात होते, असे राऊत म्हणाले. त्यामुळे कोरोना काळात लोकांनी घरी बसुन, टीव्ही, लॅपटॉप, कुलर, फ्रिज यांचे आनंद लुटले. हे केवळ महावितरणच्या अधिकाऱ्यांमुळेच शक्य झाले. राज्यात कोरोनाचे संकट असतानाही आमचे कर्मचारी दिवसरात्रं कामावर रुजू होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपला जीव देखील गमवावा लागला.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]