
Will Maharashtra be plunged into darkness in summer and rainy season? MSEDCL in crisis due to irregular supply of coal and arrears
उन्हाळा आणि पावसाळ्यासाठी 200 ते 300 दिवस आधीच कोळसा साठवला जातो. उपलब्ध कोळशांपैकी पावसाळ्यासाठी दररोज 5 ते 10 हजार टन कोळसा स्वतंत्रपणे साठवला जातो. मात्र कोळसा टंचाईमुळे येत्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात महाराष्ट्र अंधारात बुडण्याची शक्यता आहे(Will Maharashtra be plunged into darkness in summer and rainy season? MSEDCL in crisis due to irregular supply of coal and arrears).
गेल्या सप्टेंबरपासून केंद्राकडुन राज्याला होणारा कोळशाचा पुरवठा अनियमित झाला आहे आणि थकबाकीमुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडला 72 हजार कोटी कर्ज देऊ नये, असे पत्र आरबीआय आणि वित्तीय संस्थांना पाठवल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट आहे.
राज्यातील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांच्या 100 टक्के कामकाजासाठी दररोज एक लाख 38 हजार टन कोळशाची आवश्यकता असते. मात्र, सप्टेंबर 2021 पासून सरासरी एक लाख 20 हजार टन कोळशाचा पुरवठा होत आहे. परिणामी, गेल्या पाच महिन्यांत कोळशाचा साठा उपलब्ध न झाल्याने येत्या काही महिन्यांत विजेचा तुटवडा जाणवणार आहे.
दरम्यान, कोळशाचा पुरवठा नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या वृत्ताला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]