Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेह-याचं सौंदर्य वाढवण्यासाठी दिवसातून दोन वेळा तरी चेहरा धुवा

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा चेहरा स्वच्छ धुणे महत्वाचे आहे. मात्र, हा चेहरा कसा धुवायचा? चेहरा धुताना फेस वॉश वापरावा का की, साबण? चेहरा धुण्याची योग्य पद्धत कोणती ? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर नक्की वाचा....

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 14, 2023 | 12:35 PM
चेह-याचं सौंदर्य वाढवण्यासाठी दिवसातून दोन वेळा तरी चेहरा धुवा
Follow Us
Follow Us:

सुंदर दिसावं, त्वचा नितळ दिसावी, मेकअप न करताही चेह-यावर तेज दिसावं पण ते कसं….त्यासाठी तुम्हाला फक्त चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावा. झोपण्यापूर्वी चेहरा धुवून झोपा म्हणजे दिवसभर जो काही चेह-यावरील मेकअप,धूळ हे सगळं स्वच्छ होईल. अमेरिकेत यावर सर्वेक्षण करण्यात आलं होतं, त्यावेळी अनेकजण झोपण्यापूर्वी चेहरा धुण्यास विसरतात. असं केल्यामुळे तुमची त्वचा निस्तेज होऊ लागते. (beauty tips) (face wash)

चेहरा धुणे गरजेचं का आहे ?

निरोगी दिसण्यासाठी चेहरा धुणे खूप महत्वाचे आहे. तुमचा चेहरा दिवसभर उष्णता, आर्द्रता आणि धूळ यांच्या सतत संपर्कात असतो. यामुळे त्वचा निस्तेज दिसते. जर आपण आपल्या त्वचेची स्वच्छता ठेवली नाही तर मुरुमांसह त्वचेशी संबंधित इतर समस्या सुरू होतील. म्हणूनच फेस क्लिन्जिंग करणं खूप गरजेचं आहे.

किती वेळा चेहरा धुवावा ?

साधारणपणे दिवसातून दोनदा चेहरा धुवावा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे.  त्वचेवर साचलेला धुळीचा थर निघून जातो. त्वचेच्या प्रकारावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

[read_also content=”बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताचे बळावतात आजार, परिणामी होते कमजोर; योग्य वेळी उपचार आवश्यक : डॉ. नारखेडे https://www.navarashtra.com/alifestyle/dr-narkhede-said-aggravating-diseases-of-liver-due-to-changing-lifestyle-resulting-in-weakening-treatment-required-at-right-time-nryb-415324/”]

किमान दोन वेळा तरी चेहरा धुवावा

दिवसातून किमान दोनदा तरी चेहरा धुवावा. जर तुमची त्वचा कोरडी किंवा संवेदनशील असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा धुवू शकता. चेहरा धुतल्यानंतर त्यावर तुम्ही मॉश्चराईजर लावयला विसरू नका. सकाळी उठल्यावरही पाण्याचे हबके चेह-यावर शिंपडा…यामुळे, चेह-यावरील सूज कमी होण्यास मदत होईल.

चेहरा धुताना काय लावावं?

चेहरा धुताना मुख्यत: चांगल्या फेसवॉशचा वापर करावा. हा फेसवॉश निवडताना तुम्ही तुमच्या त्वचेचा पोत लक्षात घ्यावा. पुरूषांनीही फेसवॉश वापरावा. फेसवॉश किंवा साबण चेह-यावर रगडू नये. नाजूक हातांनी चेह-यावर मसाज करावा. त्यामुळे चेहरा अधिक तजेलदार होतो.

 

Web Title: 416120

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2023 | 12:31 PM

Topics:  

  • beautytips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.