Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसात आवर्जून खा मक्याचे कणीस! आरोग्यासाठी दमदार, चवीलाही बेस्ट

पावसात मक्याचे कणीस आवर्जून खा. आरोग्य नीट राहील तसेच मका खाण्याची एक वेगळीच मज्जा आहे. का? जाणून घ्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 05, 2025 | 07:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळा सुरू झाला की हवामानात गारवा, पावसाच्या सरी आणि गरमागरम खाद्यपदार्थांची आठवण जागी होते. यामध्ये सर्वांत लोकप्रिय आणि आरोग्यदायी पर्याय म्हणजे भुट्टा, म्हणजेच मक्याचे कणीस. पावसाच्या सरींत गरमागरम भाजलेलं कणीस, त्यावर लिंबू, मीठ आणि मसाला लावलेलं, असा अनुभव प्रत्येकाने घेतलेलाच असतो. पण हे केवळ चवीलाच नव्हे तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

मक्याच्या कणसात पोषणमूल्य काय?

मक्याच्या कणसात व्हिटॅमिन A, B, E, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच त्यात फायबर भरपूर असतो, जो पचनासाठी खूप उपयुक्त ठरतो. त्यामुळे पावसात खाण्याचा आनंद घेता घेता आपण आपल्या शरीराची काळजीही घेतो.

आता शाळा राहिली नाही ‘सेफ स्पेस’, शाळेत महिला टीचरने केला विद्यार्थ्यावर लैंगिक शोषण; मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी काय शिकवावे

इम्युनिटी वाढवतो

पावसात सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शन यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) चांगली असणं गरजेचं असतं. भुट्ट्यामध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स हे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

पचनासाठी फायदेशीर

पावसाळ्यात अनेकांना गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशा वेळी भुट्ट्यातील फायबर पचनसंस्थेला चालना देतो आणि पोट साफ ठेवण्यास मदत करतो.

वजन कमी करण्यास मदत

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर भुट्टा हा तुमचा चांगला मित्र ठरू शकतो. त्यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि ओव्हरइटिंग टाळता येतं. यामुळे शरीरातील कॅलोरी बर्न होण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉल आणि डायबेटिसवर नियंत्रण

भुट्टा कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यात मदत करतो. त्यातील फायबर आणि पोषणतत्त्वे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यात मदत करतात.

मासिक पाळीत कपडे खराब होतात ? करा ‘ही’ सोपी ट्रीक कपडे होतील स्वच्छ

ऊर्जा देतो

पावसात काहीसा कंटाळवाणा मूड तयार होतो. अशा वेळी भुट्टा तुम्हाला झटपट एनर्जी बूस्ट देतो. त्यातील कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखर थकवा दूर करून उत्साही वाटू देतात.

पावसात भुट्टा खाणं केवळ एक आनंददायक अनुभव नाही, तर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर सवय आहे. त्यामुळे पुढच्यावेळी पाऊस पडताना गरमागरम भुट्ट्याचा आस्वाद घेताना नक्की जाणून ठेवा – ही आहे एक सुपरफूड ज्यात चव आणि आरोग्याचं उत्तम मिश्रण आहे!

Web Title: Benefits of eating corn kernels during the rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • sweet corn

संबंधित बातम्या

जेवण बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट फक्त 5 मिनिटांत घरी बनवा टेस्टी Herbed Corn Rice
1

जेवण बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट फक्त 5 मिनिटांत घरी बनवा टेस्टी Herbed Corn Rice

पावसाळ्याची मजा करा द्विगुणित; ऋतू संपायच्या आत घरी बनवून खा कुरकुरीत Corn Cutlet
2

पावसाळ्याची मजा करा द्विगुणित; ऋतू संपायच्या आत घरी बनवून खा कुरकुरीत Corn Cutlet

पावसाळा संपायच्या आत घरी एकदा नक्की बनवा Tandoori Corn; थंड वातावरणात घ्या गरमा गरम अन् मसालेदार चवीचा आस्वाद
3

पावसाळा संपायच्या आत घरी एकदा नक्की बनवा Tandoori Corn; थंड वातावरणात घ्या गरमा गरम अन् मसालेदार चवीचा आस्वाद

Corn Chila कधी खाल्ला आहे का? यंदाच्या पावसाळ्यात हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवून पहा
4

Corn Chila कधी खाल्ला आहे का? यंदाच्या पावसाळ्यात हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवून पहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.