Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाणक्य नीती : तुम्हीही या चुकांकडे दुर्लक्ष करत आहात का? मेहनत करूनही यश मिळत नाहीये मग…

चाणक्य नीती: जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर फक्त कठोर परिश्रमाची गरज नाही. यशस्वी होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील काही नियम आणि सवयीही बदलाव्या लागतील.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 16, 2023 | 08:51 PM
chanakya niti are you also ignore these mistakes you will not get success even after too much hard work nrvb

chanakya niti are you also ignore these mistakes you will not get success even after too much hard work nrvb

Follow Us
Close
Follow Us:

चाणक्य नीती : जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल (Successful In Your Life) तर फक्त कठोर परिश्रमाची गरज नाही (No Hard Work Required). यशस्वी होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील काही नियम आणि सवयीही (Change The Rules And Habits) बदलाव्या लागतील. यासाठी आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या माणसाच्या जीवनात मोठे स्थान प्राप्त करण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांमुळे माणूस यशस्वी होऊ शकत नाही.

इच्छाशक्ती

चाणक्य नीतीनुसार तुमची इच्छाशक्ती प्रबळ नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमच्यात इच्छाशक्तीचा अभाव असेल तर ते तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करते. कारण इच्छाशक्तीशिवाय माणूस कोणतेही काम पूर्ण समर्पणाने करू शकत नाही.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : १६ एप्रिल २०२३, कसा जाईल आजचा दिवस वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/daily-horoscope-16-april-2023-rashibhavishya-in-marathi/”]

आत्मविश्वास

चाणक्य नीतीनुसार, यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमासोबत आत्मविश्वास असणे खूप आवश्यक आहे. आत्मविश्वासाशिवाय कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, आत्मविश्वासाने काम करणाऱ्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

हरवलेले मन

‘मन हरले आणि मन जिंकले’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. याचा अर्थ जो मनाने हार मानतो तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. चाणक्य नीतीनुसार मनाने पराभूत झालेला व्यक्ती नेहमी नकारात्मक विचार करतो. अशा परिस्थितीत यश कधीच त्याच्या जवळ येत नाही.

[read_also content=”दिनविशेष : 16 April 2023, मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता वाढदिवस https://www.navarashtra.com/lifestyle/dinvishesh-16-april-2023-special-day-model-and-hindi-film-actress-lara-duttas-birthday-nrvb-385443/”]

Disclaimer : या लेखात दिलेल्या माहितीवर, आम्ही असा दावा करत नाही की ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Web Title: Chanakya niti are you also ignore these mistakes you will not get success even after too much hard work nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2023 | 08:51 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • mistakes

संबंधित बातम्या

Chanakya Niti: या ठिकाणी चुकूनही बांधू नका घर, अन्यथा करावा लागू शकतो संकटाचा सामना
1

Chanakya Niti: या ठिकाणी चुकूनही बांधू नका घर, अन्यथा करावा लागू शकतो संकटाचा सामना

Chanakya Niti: तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवल्या आहेत का? जाणून घ्या चाणक्यांचे नियम
2

Chanakya Niti: तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवल्या आहेत का? जाणून घ्या चाणक्यांचे नियम

Chanakya Niti: प्रत्येक वेळी तुमची फसवणूक होते आहे का? जाणून घ्या चाणक्याचे नियम
3

Chanakya Niti: प्रत्येक वेळी तुमची फसवणूक होते आहे का? जाणून घ्या चाणक्याचे नियम

Chanakya Niti: पुरुषांच्या या चुका त्यांचे वैवाहिक जीवन करु शकते उद्ध्वस्त, नरकापेक्षाही वाईट बनते जीवन
4

Chanakya Niti: पुरुषांच्या या चुका त्यांचे वैवाहिक जीवन करु शकते उद्ध्वस्त, नरकापेक्षाही वाईट बनते जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.