
कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट असते जे शरीरातील ब्लड सेल्समध्ये असते. सेल्स, टिशू आणि आपल्या शरीरातील अवयव निर्माण होण्यासाठी कोलेस्ट्रॉल हे गरजेचे असते. कोलेस्ट्रॉल हे दोन प्रकारचे असते. हेल्दी डाएट घेतल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि शरीर हेल्दी राहते. एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी चांगले असते तर बॅड कोलेस्ट्रॉल हे शरीरात अतिप्रमाणात वाढले तर त्यामुळे शरीराला नुकसान पोहोचते. कारण बॅड कोलेस्ट्रॉल हे आपल्या नसांमधील रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करते. तुमच्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही ड्रिंक्सची माहिती घेऊन आलो आहोत. हे ड्रिंक्स घेतल्याने तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता.