Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्लिअरट्रिपकडून प्रीमियम गेटवेज’चे अनावरण, सर्व प्रमुख पर्यटन स्‍थळांना व्‍यापून घेणाऱ्या ५०० हून अधिक हॉटेल्‍सचा होणार समावेश

हॉटेल्‍स २०२३ मध्‍ये क्लिअरट्रिपच्‍या विकास दृष्टिकोनाचा महत्त्वपूर्ण भाग असतील आणि ग्राहक संपादन, ग्राहक सहभाग व व्‍यवसाय विकास पैलूसंदर्भात मुख्‍य चालक असतील.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 30, 2023 | 09:49 PM
cleartrip unveils premium getaways to include over 500 hotels spanning all major tourist destinations nrvb

cleartrip unveils premium getaways to include over 500 hotels spanning all major tourist destinations nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : क्लिअरट्रिप (Cleartrip) या फ्लिपकार्ट कंपनीने (Flipcart Company) अद्वितीय लक्‍झरी प्रवास अनुभव देणाऱ्या प्रीमियम गेटवेजचे (Premium Getaways) अनावरण केले. सध्‍या ही सेवा २५ हून अधिक ठिकाणी असलेल्‍या ४० हून अधिक हॉटेल्‍ससोबतच्‍या सहयोगाने सादर करण्‍यात आली आहे. पुढील ६ महिन्‍यांमध्‍ये सर्व प्रमुख पर्यटन स्‍थळांना (Major Tourist Destinations) व्‍यापून घेणाऱ्या ५०० हून अधिक हॉटेल्‍सचा समावेश करण्‍यात येईल.

क्लिअरट्रिपच्‍या हॉटेल्‍स ॲण्‍ड अकोमोडेशनचे प्रमुख मनू ससीधरन म्‍हणाले, ‘‘आम्‍ही आमच्‍या हॉटेल श्रेणीसह नवीन प्रवासाची सुरूवात करत असताना ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यासाठी अभूतपूर्व नाविन्‍यता आणली आहे. आमच्‍या सर्व ऑफरिंग्‍जप्रमाणे आमच्‍या वापरकर्त्‍यांप्रती अणि दर्जाबाबत तडजोड न करता प्रवास सुलभ करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधून ‘प्रीमियम गेटवेज’ लाँच करण्‍यासोबत आमच्‍या व्‍यासपीठावर ‘यूआय/यूएक्‍स’ अपग्रेड करण्‍यात आले आहे. ही सुधारणा व्‍यासपीठाच्‍या ट्रेडमार्क आधारस्‍तंभांना अधिक चालना देईल, ज्‍यामुळे ते अधिक सर्वोत्तम व सुव्‍यवस्थित बनतील.’’

[read_also content=”उमेश पाल हत्याकांड : अश्रफचा मेहुणा सद्दामवर एक लाखाचे बक्षीस जाहीर, अनेक पथके घेत आहेत शोध https://www.navarashtra.com/crime/umesh-pal-murder-case-update-one-lakh-reward-announced-for-ashrafs-brother-in-law-saddam-many-teams-are-involved-in-the-search-nrvb-393355.html”]

‘प्रीमियम गेटवेज’सह आम्‍ही या मागणीची यशस्‍वीपणे पूर्तता करण्‍यास आणि आमच्‍या ग्राहकांना संस्‍मरणीय अनुभव देण्‍यास उत्‍सुक आहोत. आम्‍ही बोर्डमधील पर्यटकांच्‍या इच्‍छांनुसार आमच्‍या ऑफरिंग्‍ज विस्‍तारित करत राहू. हॉटेल्‍स २०२३ मध्‍ये क्लिअरट्रिपच्‍या विकास दृष्टिकोनाचा महत्त्वपूर्ण भाग असतील आणि ग्राहक संपादन, ग्राहक सहभाग व व्‍यवसाय विकास पैलूसंदर्भात मुख्‍य चालक असतील. कंपनीने नुकतेच त्‍यांच्‍या यशस्‍वी नेशनऑनव्‍हेकेशन समर सेल मोहिमेदरम्‍यान हॉटेल्‍स बुकिंग्‍जमध्‍ये ३.५ पट वाढीची नोंद केली.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 30 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-30-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

Web Title: Cleartrip unveils premium getaways to include over 500 hotels spanning all major tourist destinations nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2023 | 09:48 PM

Topics:  

  • tourist destinations

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.