
मेदूवडा हा एक उत्तर भारतील लोकप्रिय खाद्यपदार्थ असून हा उडदाच्या डाळीपासून बनवला जातो. हा एक नाश्त्याच्या प्रकार आहे. हा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर असतो. चवीला हा फार उत्तम लागतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ खायला फार आवडतो.
आजकाल जागोजागी मेदुवड्याचे स्टॉल्स पाहायला मिळतात. अनेकदा आपण घरी मेदू वडा बनवतो, मात्र यासाठी उडदाची डाळ आधीच भिजवून ठेवावी लागते मग यापासून मेदू वडे बनवले जातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का? आता तुम्ही याशिवाय डाळ न भिजवताही हे वडे बनवू शकता.
सोशल मीडियावर डाळ न भिजवातही मेदूवडा कसा बनवायचा यासाठीचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ ashwinisrecipe या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत.अनेकांना ही रेसिपी फार आवडली आहे आणि यावर काहींच्या प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.
[read_also content=”उन्हाळा संपायच्या आत बनवा गोड मऊसूत मँगो शिरा! रेसिपी पहा आणि बनवा https://www.navarashtra.com/lifestyle/make-sweet-mango-shira-before-summer-ends-check-out-the-recipe-and-make-it-540861.html”]
साहित्य:
कृती: