Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष 29, डिसेंबर 2022; राजेश खन्ना – भारतीय चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते यांचा जन्म दिवस

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 29, 2022 | 08:19 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

२९ डिसेंबर घटना 

  • १९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
  • १९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.

२९ डिसेंबर जन्म

  • १९७४: ट्विंकल खन्ना – अभिनेत्री
  • १९६०: डेव्हिड बून – ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू
  • १९४२: राजेश खन्ना – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते – पद्म भूषण
  • १९२१: रॉबर्ट सी बेकर – चिकन नुग्गेतचे निर्माते
  • १९२१: डोब्रिका कोसिक – फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष
  • १९१७: रामानंद सागर – हिंदी चित्रपट निर्माते
  • १९०४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा – कन्नड लेखक व कवी
  • १९००: दिनानाथ मंगेशकर – शास्त्रीय गायक
  • १८४४: व्योमेश चन्‍द्र बनर्जी – भारतीय कॉंग्रेसचे सह-संस्थापक आणि पहिले अध्यक्ष
  • १८०९: विल्यम ग्लँडस्टोन – ब्रिटीश पंतप्रधान
  • १८०८: अँड्रयू जॉन्सन – अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष
  • १८००: चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक

२९ डिसेंबर निधन

  • २०१५: ओमप्रकाश मल्होत्रा – पंजाबचे २५ वे राज्यपाल (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)
  • २०१४: हरी हरिलेला – भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी (जन्म: १० ऑगस्ट १९२२)
  • २०१३: जगदीश मोहंती – भारतीय लेखक आणि अनुवादक (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)
  • २०१२: टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)
  • १९८६: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)
  • १९७१: दादासाहेब गायकवाड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी
  • १९६७: पंडीत औंकारनाथ ठाकूर – भारतीय ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार – पद्मश्री (जन्म: २४ जून १८९७)

Web Title: Day 29 december 2022 birthday of rajesh khanna a well known actor in indian film industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 08:19 AM

Topics:  

  • Twinkle Khanna

संबंधित बातम्या

ट्विंकल खन्ना आणि काजोलची पहिल्यांदाच रंगणार केमिस्ट्री, ‘Two Much’ या नवीन टॉक शोसह परतल्या अभिनेत्री!
1

ट्विंकल खन्ना आणि काजोलची पहिल्यांदाच रंगणार केमिस्ट्री, ‘Two Much’ या नवीन टॉक शोसह परतल्या अभिनेत्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.