Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरीच बनवा बेकरीसारखे मऊ लुसलुशीत टेस्टी डोनट्स; नोट करा रेसिपी

जेवण झाल्यावर गोड खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्ययासारखे वाटतच नाही. तुम्ही लाडू, गुलाबजाम, रसगुल्ला यांसारखे भारतीय गोड पदार्थ तर नक्कीच खाल्ले असतील. पण तुम्ही कधी डोनट्स खाल्ले आहेत का? आज आपण बेकरीसारखे डोनट्स घरी कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत. तला तर मग नोट करा रेसिपी.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 25, 2024 | 01:46 PM
मऊ लुसलुशीत टेस्टी डोनट्स रेसिपी

मऊ लुसलुशीत टेस्टी डोनट्स रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

अनेकांना जेवण झाल्यावर गोड खायला खूप आवडते. गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. तसेच सणसमारंभाला देखील अमेक प्रकारच्या मिठाई खायला मिळतात. तुम्ही आत्तापर्यंत लाडू, गुलाबजाम, रसमलाई यांसारखे गोड पदार्थ खाल्ले असतील. पण तुम्ही कधी डोनट्स खाल्ले आहेत का? कदाचित काहींनी बेकरीमधील डोनट्स खाल्ले असतील. पण आज आपण बेकरीसारखे डोनट्स घरी कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. गोल गोल दिसणारे मऊ गोड डोनट्स आज आपण सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यामुळे लगेच रेसिपी नोट करून घ्या.

चला तर मग जाणून घेऊयात मऊ लुसलूशीत टेस्टी डोनट्स घरी कसे बनवायचे?

डोनट्स बनवण्यासाठी साहित्य

  • मैदा – 2 कप
  • अंड्याचे यीस्ट- 1/2 चमचे
  • साखर – 1 कप
  • शुद्ध तेल – 4 टेबलस्पून
  • मीठ – आवश्यकतेनुसार
  • बेकिंग पावडर – 1/2 चमचे
  • लोणी – 2 चमचे
डोनट रेसिपी
  • डोनट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात कोमट पाण्यात यीस्ट भिजवा.
  • आता पीठ चाळून एका भांड्यात ठेवा. पिठात त्यात लोणी, साखर, चिमूटभर मीठ आणि बेकिंग पावडर मिक्स करा.
  • आता या मिश्रणात यीस्ट घाला आणि पीठ चांगले मळून घ्या.
  • नंतर या पीठाची मोठी जाड रोटी लाटून डोनट कटरच्या सहाय्याने गोल कापून डोनटचा आकार द्या.
  • सर्व डोनट्स त्याच पद्धतीने तयार करा. नंतर झाकून ठेवा आणि 4 ते 6 तास किंवा डोनट फुलाच्या दुप्पट जाडी होईपर्यंत ठेवा.
  • आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि डोनट्स दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. नंतर सर्व बाजूंनी पिठीसाखर लावा. त्यावर छोट्या गोड शेव टाका. असे तुमचे चविष्ट डोनट्स तयार आहेत.

Web Title: Delicious bakery like soft luscious donuts at home recipe in marathi nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 01:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.