Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिकिनी आणि मोनोकिनीमध्ये फरक तरी काय ? तुम्हाला माहिती आहे का ?

बिकीनी आणि मोनोकिनीमधला फरक जाणून घेणं खूप आवश्यक आहे. हाच फरक आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By साधना
Updated On: Apr 04, 2023 | 03:17 PM
bikini and monokini1

bikini and monokini1

Follow Us
Close
Follow Us:

बिकिनी (Bikini) आणि मोनोकिनी (Monokini) या दोन्ही प्रकारच्या कपड्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. मात्र बिकिनी आणि मोनोकिनीमध्ये काय फरक (Difference Between Bikini And Monokini) आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 बिकिनीचा ट्रेंड
पॅरिसमधील एक मॉडेल ‘मिशेलिन बर्नार्डिनी’ ने सगळ्यात पहिल्यांदा बिकिनी घातली होती, त्यानंतर बिकिनीचा ट्रेंड सगळीकडे आला.बिकिनीचे अनेक प्रकार असतात. मोनोकिनी हा बिकिनीचा एक प्रकार आहे.

बिकिनी म्हणजे एक स्विमसूट असतो जो घालून महिला स्विमिंग पूलमध्ये पोहायला जातात. बिकिनी आकर्षक दिसतील, अशा पद्धतीने शिवलेल्या असतात. कारण  बिकिनीवर महिला काहीही घालत नाहीत. हा एक टू पीस स्विम वेअर आहे जो स्विमिंग पूल किंवा समुद्रकिनारी बीचवर महिला घालतात.

बिकिनी टू पीस असते तर मोनोकिनी वन पीस स्विमवेअर
तुम्ही असंही म्हणू शकता की बिकिनी हा ब्रा आणि पँटीचा एक सेट असतो. बिकिनी टू पीस असते तर मोनोकिनी वन पीस स्विमवेअर आहे. हे एक बॉडीफिट स्विमवेअर आहे. ज्यात मधल्या भागात डिझाइन तयार केलेली असते. बिकिनी आजकाल जगातल्या सगळ्या देशांमध्ये पाहायला मिळते. यात खूप व्हरायटी आणि कलरचं व्हेरिएशन असतं.

Web Title: Difference between bikini and monokini nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2023 | 03:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.