Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 प्रेम करताय? सांगायला घाबरु नका, नाहीतर उशीर होईल.

  • By Rashmi Dongre
Updated On: Jul 12, 2022 | 03:02 PM
 प्रेम करताय? सांगायला घाबरु नका, नाहीतर उशीर होईल.
Follow Us
Close
Follow Us:

 प्रेम करताय? सांगायला घाबरु नका, नाहीतर उशीर होईल.

 

बर्‍याचदा होतं असं की मनातल्या गोष्टी मनातंच राहून जातात. त्या ओठांवर येत नाही आणि मग समस्या निर्माण होतात. तुम्ही जर कुणावर प्रेम(love) करत असाल तर बोलायला बिलकुल घाबरु नका. जर तुम्ही अबोल राहिलात तर याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील. तोच अबोल सतत आपल्या टोचत रहतो. म्हणून व्यक्त होणं कधीही चांगलं. लक्षात घ्या, तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होऊ शकता.

 

जसं तुम्ही त्याची स्तुती करु शकता. स्तुती केल्याने एक चांगली इमेज (smile) तयार होते. पण स्तुती करायचीय म्हणून चण्याच्या झाडावर चढवू नका. जे खरं आहे तेच बोला. सगळ्या आधी चांगली मैत्री(friendship) करा. वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रपोज करु शकता. तुम्ही इमोजीचा वापर करु शकता, तुम्ही जीआयपी पाठवू शकता. बोलायला भिती वाटत असेल तर हा नवा मार्ग देखील उत्तम आहे. तुम्ही त्याला एक चांगली शायरी पाठवू शकता, जी तुमच्या सिच्युएशनवर भाष्य करणारी असेल, मग त्याचा काय रिप्लाय येतो याची वाट पाहून तुम्ही अशा निराळ्या पद्धतीने देखील प्रपोज करु शकता. तुम्ही वेगळ्या भेट (gift) वस्तू देऊन, तुम्हच्या बददल कळू द्या. तुम्हाच्या बदल त्यांना काय वाटत जाणून घ्या, तुमच्या मनातील गोष्ट सांगा, जमलं तर वेळ द्या.

Web Title: Do you love dont be afraid to tell nrrs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2022 | 03:02 PM

Topics:  

  • love news

संबंधित बातम्या

इस प्यार को क्या नाम दे…! प्रियकरासोबत लग्न करायचं म्हणून ताई थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्या; घटनेचा Video Viral
1

इस प्यार को क्या नाम दे…! प्रियकरासोबत लग्न करायचं म्हणून ताई थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्या; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.