Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरमीच्या दिवसांत ‘असा’ भात खाल तर शरिराला मिळेल थंडावा; चविष्ट आणि आरोग्यदायी, वाचा सोपी कृती

उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी दही भात खाणे हा एक चांगला पर्याय आहे. हा दही – भात (recipe of curd rice) कसा बनवायचा हे आपण पाहूयात.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 19, 2022 | 11:16 AM
गरमीच्या दिवसांत ‘असा’ भात खाल तर शरिराला मिळेल थंडावा; चविष्ट आणि आरोग्यदायी, वाचा सोपी कृती
Follow Us
Close
Follow Us:

प्रचंड ऊन वाढलं आहे. गरमीने सगळेच त्रस्त पाहायला मिळत आहेत.  तर अनेकांच्या शरिरात नेहमीच उष्णता असते. अशा लोकांना या सुरू होणाऱ्या उन्हाळ्याने फारच त्रास होतो. उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी दही भात खाणे हा एक चांगला पर्याय आहे. हा दही – भात (recipe of curd rice) कसा बनवायचा हे आपण पाहूयात.

साहित्य – १ कप तांदूळ, १०-१२ पाने कडीपत्ता, १/२ चमचा मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ कप दही, चिमूटभर हिंग, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ चवीप्रमाणे, फोडणीसाठी तेल

कृती- सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घ्या. एका तव्यामध्ये थोडंसं तेल घेऊन त्यात कडीपत्ता मोहरी, हिंग,घालून फोडणी तयार करा. आता शिजवलेल्या भातात दही,मीठ आणि कोथिंबीर मिसळून वरून ही फोडणी ओतून द्या. दही भात तयार. आवडीनुसार थोडी साखरही घेऊ शकता. फोडणी आवडत नसल्यास घातली नाही तरी चालेल.

Web Title: Eat this type of rice in summer healthy and tasty nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2022 | 10:08 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.