Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाताने अन्न खाल्ल्याने पचनसंबंधित समस्या होतील दूर, जाणून घ्या सविस्तर

जेवताना हाताने अन्नपदार्थ जेवल्याने शरीराला फायदे होतात. यामुळे पचनक्रिया निरोगी राहून शरीराला ऊर्जा मिळते. हाताने जेवल्यानंतर शरीराला नेमके काय फायदे होतात जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: May 29, 2024 | 12:37 PM
हाताने अन्न खाल्ल्याने पचनसंबंधित समस्या होतील दूर, जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Follow Us:

पूर्वीच्या काळापासून भारतासह इतर अनेक देशांमध्ये अन्न हाताने खाल्ले जात आहे. हाताने जेवल्यानंतर आरोग्याला देखील फायदे होतात. पचनक्रिया सुधारून शरीर निरोगी राहते. हाताने जेवण्याला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. पण बदलत्या काळानुसार आणि जीवनशैलीमुळे अनेक लोक बाहेर गेल्यानंतर किंवा घरात चमच्याने जेवतात. पण त्याचा फारसा फायदा शरीराला होत नाही. त्यामुळे शक्य तेवढ्या वेळेस जेवण हाताने जेवले पाहिजे.

हाताने अन्न जेवल्यामुळे आपण निर्सगासोबत जोडून राहतो.हाताने जेवल्याने आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या दूर होतात. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी हाताने जेवण्याचे फायदे सांगितले आहे. हाताने अन्नपदार्थ जेवल्यानंतर शरीराला ते व्यवस्थित पचन होते. हाताने जेवण्याचे फायदे काय आहेत याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक विडिओ शेअर केला आहे. चला तर जाणून घेऊया हाताने जेवल्यानंतर शरीराला काय फायदे होतात..

 

हाताने अन्नपदार्थ जेवल्याने शरीराला होणारे फायदे:

  • हाताने अन्नपदार्थ जेवल्याने शरीराला फायदे होतात. यामुळे पचनक्रिया चांगली राहून शरीराचे आरोग्य सुधारते. पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात.
  • आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार, हाताची पाच बोटे आकाश (अंगठा), वायु (तर्जनी), अग्नि (मधली बोट), पाणी (अनाठी), पृथ्वी (करंगळी) दर्शवतात,. त्यामुळे हाताने जेवत असताना पाचही बोटांचा वापर करून जेवले पाहिजे.यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
  • हाताने अन्नपदार्थ जेवताना अन्नाला हात लावल्यानंतर मेंदूपर्यंत त्याचा सिग्नल जातो की हे अन्न खाण्यासाठी तयार आहे.
  • मेंदू आवश्यक पाचक एन्झाइम्स सोडतो ज्यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते.
    हाताने अन्न पदार्थ जेवत असताना किती वेगाने जेवावे, किती अन्न खावे या सगळ्या गोष्टी समजतात. यामुळे पचनक्रिया सोपी होण्यास मदत होते.
  • जर तुम्हाला तुमच्या शरीराची पचनक्रिया निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही चमच्याने जेवण्याऐवजी हाताने अन्नपदार्थ खा. पण हाताने जेवण्याआधी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
  • जेवण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ करून घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Eating food with hands will cure digestive problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2024 | 12:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.