Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chocolate Day 2025: गोड दिवशी घरी बनवा सर्वांच्या आवडीचा चॉकलेट केक, मायक्रोवेव्हचीही गरज नाही

दरवर्षी 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. हा गोड दिवसाची मजा वाढवण्यासाठी आणि आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी तुम्ही घरीच टेस्टी केक तयार करू शकता. चॉकलेट केकची सोपी रेसिपी नोट करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 09, 2025 | 10:21 AM
Chocolate Day 2025: गोड दिवशी घरी बनवा सर्वांच्या आवडीचा चॉकलेट केक, मायक्रोवेव्हचीही गरज नाही

Chocolate Day 2025: गोड दिवशी घरी बनवा सर्वांच्या आवडीचा चॉकलेट केक, मायक्रोवेव्हचीही गरज नाही

Follow Us
Follow Us:

फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या व्हॅलंटाइन्स वीकला आता सुरवात झाली आहे. या प्रेमाच्या आठवड्यात जोडपे आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी अनेक नवनवीन गोष्टी करू पाहतात. याच्या विकच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारीला चॉकलेट डेला साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीला गोड चॉकलेट देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करतात किंवा त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. प्रेमातील गोडवा वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

चॉकलेटशिवाय त्याची कल्पना केली जाऊ शकत नाही. चॉकलेट डे 2025 खास बनवण्यासाठी, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही घरच्या घरी एक अप्रतिम चॉकलेट केक तयार करू शकता. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तरीदेखील काहीही हरकत नाही! आम्ही आम्ही तुम्हाला मायक्रोवेव्हशिवाय घरीच अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने चॉकलेट केक कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्या जोडीदाराला नक्कीच खुश करेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट करण्यास मदत करेल. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Chocolate Day 2025: कधीपासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला? चॉकलेट डेचा गोड इतिहास जाणून घ्या

साहित्य

  • 1/2 कप मैदा
  • 1/2 कप साखर
  • 3/4 कप कोको पावडर
  • 1/2 टीस्पून बेकिंग पावडर
  • 1/2 टीस्पून बेकिंग सोडा
  • 1 टीस्पून मीठ
  • 1 कप दूध
  • 1/2 कप तेल
  • 2 अंडी
  • 2 चमचे व्हॅनिला इसेन्स
  • 1 कप गरम पाणी
चॉकलेट फ्रॉस्टिंगसाठीचे साहित्य
  • 1/2 कोको पावडर
  • 1/2 कप गरम पाणी
  • 1/4 कप तेल
  • 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • 1 कप पिठीसाखर
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल Chili Potatoes, विकेंडसाठी परफेक्ट रेसिपी

कृती

  • चॉकलेट केक बनवण्यासाठी सर्वप्रथम ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करून घ्या
  • यानंतर एक 9×13-इंच बेकिंग पॅन ग्रीस करून यावर मैदा शिंपडा
  • आता एका मोठ्या भांड्यात मैदा, साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करा
  • एका मध्यम आकाराच्या वाडग्यात दूध, तेल, अंडी आणि व्हॅनिला अर्क मिसळा
  • कोरड्या साहित्याला ओल्या साहित्यात घाला आणि चांगले मिसळा
  • यानंतर यात गरम पाणी घाला आणि चांगले मिसळून केकचे मिश्रण तयार करा
  • तयार केकचे बॅटर केक ट्रेमध्ये ओता आणि 30-35 मिनिटे बेक करा
  • यानंतर केकच्या टूथपिक मध्यभागी घालून तो शिजला की नाही याची खात्री करून घ्या
  • केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर ट्रेमधून बाहेर काढा
  • तुमच्याकडे ओव्हन नसल्यास तुम्ही हा केक कुकरमध्येही बेक करू शकता
अशाप्रकारे बनवा चॉकलेट फ्रॉस्टिंग
  • एका मध्यम आकाराच्या वाडग्यात कोको पावडर आणि उकळते पाणी एकत्र करा
  • तेल आणि व्हॅनिला इसेन्स घाला
  • पिठीसाखर घाला आणि गुळगुळीत होईपर्यंत फेटून घ्या
  • तुमची फ्रॉस्टिंग तयार होईल
  • तयार फ्रॉस्टिंगसह केकला हवे तसे सजवा

Web Title: Chocolate day 2025 make everyones favorite chocolate cake at home very simple and easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • Best Chocolate
  • marathi recipe
  • Valentine Day

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.