• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Diwali 2024 Make Market Style Bundi Ladoo At Home

Diwali 2024: यंदा दिवाळीला मार्केटसारखे बुंदीचे लाडू घरीच तयार करा, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

तुम्ही अनेकदा बाजारातील स्वादिष्ट बुंदीचे लाडू खाल्ले असतील. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हे बुंदीचे लाडू तुम्ही घरीदेखील तयार करू शकता. दिवाळीच्या मुहूर्तावर लाडवांची ही चविष्ट ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 23, 2024 | 11:07 AM
Diwali 2024: यंदा दिवाळीला मार्केटसारखे बुंदीचे लाडू घरीच तयार करा, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा 28 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. यानिमित्त आता सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. मार्केट सजले आहे, घरातील साफसफाई आणि या तयारीत मुख्य स्थानी येणारी गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ! नाव ऐकूनच मन प्रसन्न होते. अनेकजण तर या चविष्ट फराळासाठीच दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात .

दिवाळीच्या फराळात प्रामुख्याने अनेक पदार्थांचा समावेश होत असतो. प्रत्येकाच्या घरी आपापल्या आवडीनुसार फराळातील पदार्थ निश्चित केले जातात आणि बनवले जातात. आज आम्ही तुमच्यासोबत याच फराळातील एका चविष्ट आणि लोकप्रिय पदार्थाची रेसिपी शेअर करत आहोत. या पदार्थाचे नाव आहे बुंदीचे लाडू. तुम्ही हे लाडू अनेकदा दुकानातून खरेदी करून यांचा आस्वाद घेतला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीदेखील अगदी उत्तम असे बुंदीचे लाडू तयार करू शकता. यासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

हेदेखील वाचा – Diwali 2024: यंदाच्या दिवाळीला बनवा जाळीदार-मऊसूत अनारसे, नोट करा पारंपरिक रेसिपी

साहित्य

  • 500 ग्रॅम बेसन
  • 1 लिटर पाणी किंवा दूध
  • 750 ग्रॅम तूप
  • 3-2 कप पाणी
  • केसरी रंग
  • 10-12 केसरचे तुकडे (पाण्यात भिजवलेले)
  • 50 ग्रॅम काजूचे तुकडे
  • 50 ग्रॅम मनुका
  • 10 वेलची
  • बुंदी काढण्यासाठी झारा
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला नक्की ट्राय करा तांदळाचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी

कृती

  • चविष्ट असे बुंदीचे लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात बेसन पीठ घ्या आणि यात पाणी टाकून याची एक पेस्ट तयार करा
  • यानंतर गॅसवर एक कढई ठेवून यात तूप टाकून गरम करण्यासाठी ठेवा
  • तुपाच्या वरती झारा ठेवून तयार बेसनाचे मिश्रण यातून गाळून घ्या
  • असे केल्याने तुपात बुंदी पडेल, जी तुम्ही माध्यम आचेवर छान तळून घ्या
  • बुंदीचा रंग हलका तपकिरी झाला की मग तयार बुंदी एका प्लेटमध्ये काढून घ्या
  • यानंतर पुन्हा गॅसवर एक भांडे ठेवून यात पाणी आणि साखर टाकून याचा पाक तयार करा
  • तयार पाकात केशरी रंग टाकून ढवळून घ्या
  • आता तयार पाकामध्ये तयार बुंदी, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स टाकून व्यवस्थित मिसळा आणि गॅस बंद करा
  • आता हाताला हलके तूप लावून तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्या
  • तयार लाडू खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Diwali 2024 make market style bundi ladoo at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 11:07 AM

Topics:  

  • Diwali 2024
  • Ladoo

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Modi-Trump: ‘भारतासारखं दुसरं कोणीच नाही…’ संपूर्ण जगाला युद्धात ओढून ट्रम्पचे सहकारी का गात आहेत PM मोदींच्या मैत्रीचे गोडवे?

Modi-Trump: ‘भारतासारखं दुसरं कोणीच नाही…’ संपूर्ण जगाला युद्धात ओढून ट्रम्पचे सहकारी का गात आहेत PM मोदींच्या मैत्रीचे गोडवे?

Jan 12, 2026 | 03:00 PM
Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा हफ्ता १४ तारखेला मिळणार नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा हफ्ता १४ तारखेला मिळणार नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Jan 12, 2026 | 02:55 PM
Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज… वाचा स्पेसिफिकेशन्स

Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज… वाचा स्पेसिफिकेशन्स

Jan 12, 2026 | 02:53 PM
Turlte News: कासव संवर्धनामध्ये राज्यात गुहागर अग्रेसर; १,४१८ अंड्यांचे संरक्षण

Turlte News: कासव संवर्धनामध्ये राज्यात गुहागर अग्रेसर; १,४१८ अंड्यांचे संरक्षण

Jan 12, 2026 | 02:52 PM
…म्हणून कसोटीतून कोहलीची निवृत्ती! दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने केला मोठा खुलासा 

…म्हणून कसोटीतून कोहलीची निवृत्ती! दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने केला मोठा खुलासा 

Jan 12, 2026 | 02:47 PM
मकरसंक्रांतीच्या एक दिवसआधी भोगी का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील महत्व

मकरसंक्रांतीच्या एक दिवसआधी भोगी का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील महत्व

Jan 12, 2026 | 02:46 PM
Karjat News : निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, गावकऱ्यांचे होतायत हाल; 5 वर्ष खितपत पडलेल्या रस्त्याची 15 दिवसात धूळधाण

Karjat News : निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, गावकऱ्यांचे होतायत हाल; 5 वर्ष खितपत पडलेल्या रस्त्याची 15 दिवसात धूळधाण

Jan 12, 2026 | 02:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM
Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Jan 11, 2026 | 04:12 PM
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.